नरेंद्र मोदींची लाट सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असली तरी, उमेदवार बदलाचा म्हणा किंवा ऐनवेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांचा फटका भाजप उमेदवाराला बसल्याचे चित्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. ...
मोदी लाटेवर स्वार झाला तो विजयी झाला, अशी चर्चा प्रारंभीपासूनच येवला विधानसभा मतदारसंघात असल्याने उमेदवार कोण आहे? हे गौण ठरणार हा होरा खरा ठरला आणि भारती पवार यांच्या रूपाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखण्यात भाजप यशस्वी ठरला. ...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात डॉ. भारती पवार यांनी बाजी मारली. या निवडणुकीचा निकाल कळवण विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाला कलाटणी देणारा असून, माकपाचे उमेदवार आमदार जे. पी. गावित यांची उमेदवारी आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांना अडचणीची ठरली. ...
डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले होते. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होती. त्यांनी महाले यांचा प्रचंड मताधिक्याने दारूण पराभव करत दणदणीत विजय मिळविला. दिंडोरीवर असलेला भाजपाचा कब्जा टिकवून ठेवला ...
२०व्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण ४ लाख ९४ हजार १०१ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. भुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ४२ हजार ७८७ मते पडली आहेत. ...
२२व्या फेरीनंतर ५ लाख ३४ हजार ७६३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख ४८ हजार ७३५ मतं पडली आहेत. पवार यांनी १लाख ८६ हजार २८ मतांनी २२व्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. ...
दिंडोरीत दुस-या फेरीपासून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून २०व्या फेरीनंतर ४ लाख ९८ हजार ९४५ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख २२ हजार ३६२ मतं पडली आहेत. ...