येत्या सहा महिन्याच्या आत सटाणा शहराची पाणी योजना असो अथवा सिंचन योजना पूर्ण करण्याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना दिली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये उत्तर महाराष्टÑातून एकमेव मंत्रिपद मिळविणारे डॉ. सुभाष भामरे हे धुळे लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा नशीब आजमावत असून मंत्रिपदामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या या लढतीत भामरे यांच्यासमोर मतविभागणीचे मोठे आव्हान उभे ...
धुळे लोेकसभा मतदार-संघातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतांचे प्राबल्य असल्याने या मतदारसंघात प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतविभागणीसाठी मुस्लीम उमेदवार देण्यात आले तर काही पक्षांनी आपापले उमेदवार उभे करून चाचपणी केल्याचा इतिहास आह ...