लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलाबा

कुलाबा

Colaba-ac, Latest Marathi News

'मेट्रो ३' मधून उतरा अन् थेट विमानतळ, रेल्वे स्थानकात जा; मेट्रोसिटी'तील प्रवास होणार आता सोपा  - Marathi News | in mumbai colaba to seepz metro 3 route which will be launched in the first week of october will connect the suburban rail metro mono and international airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३' मधून उतरा अन् थेट विमानतळ, रेल्वे स्थानकात जा; मेट्रोसिटी'तील प्रवास होणार आता सोपा 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) कुलाबा ते सीप्झ 'मेट्रो ३' ही ३३.५ किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. ...

'मेट्रो ३' च्या प्रकल्पबाधितांना हक्काच्या घराची प्रतीक्षाच; घरांचा ताबा २०२५ नंतरच - Marathi News | in mumbai metro 3 project affected people have to wait for rightful house 2025 will dawn for the completion of the buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३' च्या प्रकल्पबाधितांना हक्काच्या घराची प्रतीक्षाच; घरांचा ताबा २०२५ नंतरच

कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेमुळे बाधित होणाऱ्या काळबादेवी आणि गिरगाव भागातील प्रकल्पाबाधितांना हक्काच्या घरासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

'मेट्रो ३' च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाचे एक पाऊल पुढे; ‘CMRS’कडे तपासणीसाठी अर्ज करणार - Marathi News | in mumbai administration one step ahead for first phase of metro 3 will apply to cmrs for inspection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३' च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाचे एक पाऊल पुढे; ‘CMRS’कडे तपासणीसाठी अर्ज करणार

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाची तपासणी अग्निशमन विभागाने पूर्ण केली आहे. ...

'मेट्रो ३' च्या BKC ते कुलाबा टप्प्याला वेग; ८६% काम पूर्ण, मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार - Marathi News | in mumbai speed up bkc to colaba phase of metro 3 about 86 percent work completed mumbai citizens await a smooth journey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३' च्या BKC ते कुलाबा टप्प्याला वेग; ८६% काम पूर्ण, मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार

बहुप्रतीक्षित कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही वेग आला आहे. ...

'मेट्रो ३ वर' ९५ किमी वेगाने गाडीची चाचणी; 'आरडीएसओ'कडून तपासणी पूर्ण - Marathi News | in mumbai 95 km speed test on metro 3 inspection completed by rdso | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३ वर' ९५ किमी वेगाने गाडीची चाचणी; 'आरडीएसओ'कडून तपासणी पूर्ण

कुलाबा ते सीप्झ मेट्रो-३ मार्गिका सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. ...

बॅरिकेड्स हटवले, आता वाहने न्या सुसाट; मेट्रो ३ मार्गिकेवरील अडथळे अखेर दूर  - Marathi News | barricades on the metro 3 route are finally removed about 16.88 km roads have been cleared in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॅरिकेड्स हटवले, आता वाहने न्या सुसाट; मेट्रो ३ मार्गिकेवरील अडथळे अखेर दूर 

मेट्रो ३ च्या मार्गिकेच्या कामांसाठी लावलेले बॅरिकेड्स आता हटवल्याने जवळपास १६.८८ किलोमीटर रस्ते मोकळे झाले आहेत. ...

चार माेठे पाऊस पूर आणणार; मुंबईत मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा  - Marathi News | rain will bring floods monsoon pattern is changing in mumbai weather experts warn  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार माेठे पाऊस पूर आणणार; मुंबईत मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा 

मान्सून आपला पॅटर्न बदलत असून, जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

मेट्रो ३च्या तपासणीला आरडीएसओकडून सुरुवात; येत्या दोन महिन्यांत सेवेत दाखल होण्याची शक्यता - Marathi News | rdso begins inspection of metro 3 possibility of entering service in next two months in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ३च्या तपासणीला आरडीएसओकडून सुरुवात; येत्या दोन महिन्यांत सेवेत दाखल होण्याची शक्यता

कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिका सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. ...