लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रपूर

Chandrapur Lok Sabha Election Results 2024

Chandrapur-pc, Latest Marathi News

Chandrapur Lok Sabha Election Results 2024 : 
Read More
Chandrapur: राजकारणातील प्रतिस्पर्ध्यांमध्ये उडाले हास्याचे फवारे, धानोरकर, अहिर, धोटे एकाच मंचावर - Marathi News | Chandrapur: Laughter erupts between rivals in politics, Dhanorkar, Ahir, Dhote on the same stage | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजकारणातील प्रतिस्पर्ध्यांमध्ये उडाले हास्याचे फवारे, धानोरकर, अहिर, धोटे एकाच मंचावर

Chandrapur: राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व काँग्रेसचे राजुराचे आमदार सुभाष धोटे एकाच मंचावर एकत्र आले ...

शिकाऊ परवाना काढण्यासाठी बसवला डमी उमेदवार; नेटकॅफे चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Dummy candidate seated for learner's license; A case has been filed against the Netcafe driver | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिकाऊ परवाना काढण्यासाठी बसवला डमी उमेदवार; नेटकॅफे चालकावर गुन्हा दाखल

फेसलेस सेवेद्वारे आधारकार्डची नोंदणी करून संगणकाद्वारे किंवा नेट कॅफेमध्ये परीक्षा देऊन घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती काढण्याची सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. ...

बल्‍लारपूर रेल्वे पूल दुर्घटना: मृताच्‍या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर - Marathi News | Ballarpur railway bridge accident 5 lakhs announced for the families of the deceased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बल्‍लारपूर रेल्वे पूल दुर्घटना: मृताच्‍या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्‍य ...

सर्पदंशानंतर तत्काळ उपचार नाही.. वडिलाचा मृत्यू, मुलगी गंभीर; चंद्रपूर रुग्णालयात तणाव - Marathi News | no immediate treatment after snake bite; Father died, daughter serious; family refused to pick up the dead body | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सर्पदंशानंतर तत्काळ उपचार नाही.. वडिलाचा मृत्यू, मुलगी गंभीर; चंद्रपूर रुग्णालयात तणाव

मृतदेह उचलण्यास कुुटुंबीयांचा नकार ...

Maharashtra Politics: शिवसेनेच्या पावलावर मनसेचे पाऊल; मनसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्रे घेणार? राज ठाकरेंचे आदेश! - Marathi News | after shiv sena now mns raj thackeray seeks loyalty affidavit from mansainik in chandrapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या पावलावर मनसेचे पाऊल; मनसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्रे घेणार? राज ठाकरेंचे आदेश! 

शिवसेनेनंतर आता मनसेनेही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र घेण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा - Marathi News | husband who is an obstacle in love is killed with the help of the lover | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

चोरीचा केला होता बनाव : आरोपीला २४ तासात एलसीबीने ठोकल्या बेड्या ...

ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक; २५ जनावरांची सुटका, सावली पोलिसांची कारवाई  - Marathi News | illegal transportation of animals in truck rescue of 25 animals sawali police action | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक; २५ जनावरांची सुटका, सावली पोलिसांची कारवाई 

ट्रकमध्ये कोंबून जनावराची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. ...

ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक; २५ जनावरांची सुटका, दोघांना अटक - Marathi News | Illegal transportation of animals in trucks; 25 animals rescued, two arrested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक; २५ जनावरांची सुटका, दोघांना अटक

ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...