Ganeshotsav 2024: आज वाजतगाजत थाटामाटात गणरायाचं आगमन झालं आहे. पुढील १० दिवस सगळीकडेच उत्साह असणार आहे. मराठी तारे तारकांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. अनके कलाकारांनी सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
सगळीकडे गणेशोत्सवानिमित्ताने आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. यातच बाप्पाला घरी आणण्याची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. काहींनी बाप्पाच्या वेगवेगळ्या रुपातील मूर्त्या आणल्यात तर काहींनी घरातच इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती घडवली आहे. यात फक्त सामान्य लो ...