Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Income Tax: 5 Rules That Are Changing From April 1 : अर्थसंकल्पामध्ये सीतारामन यांनी मध्यम वर्ग किंवा सॅलरीड क्लाससाठी कोणताही दिलासा दिला नव्हता. मात्र, 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना आयकर भरण्यापासून मुक्तता दिली होती. ...
कोरोना महामारीमुळे जगाबरोबरच भारतालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, यातच आता एक दिलासादायक वृत्त आले आहे. 2021 मध्ये देशातील सरासरी वेतनात (Average Salary) 6.4 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Indian an average salary increase ...
Budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. यंदा मोठा बदल म्हणजे बहीखात्याऐवजी मेक इन इंडियाच्या टॅब्लेटद्वारे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. असेच काही बदल, महत्वाच्या गोष्टी आजवरच्या अर्थसं ...