लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

Bhiwandi Lok Sabha Election Results 2024

Bhiwandi-pc, Latest Marathi News

Bhiwandi Lok Sabha Election Results 2024 : 
Read More
भिवंडीत धोकादायक ईमारतीत मतदान केंद्र असल्याची अफवा - Marathi News | Rumor of being a polling station in dangerously dangerous buildings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत धोकादायक ईमारतीत मतदान केंद्र असल्याची अफवा

भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक २६२ , २६३ या मतदान केंद्रावर असलेल्या अस्वच्छते व दुरावस्थेबाबत जिल्हा कार्यालयास समजताच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. ...

सोशल मीडियावर होता भाजपचा भर - Marathi News | On the social media was BJP's emphasis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोशल मीडियावर होता भाजपचा भर

सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदींच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळाली ...

तोफा थंडावल्या, उद्या मतदान; ठाण्यातील तीनही मतदारसंघांत दुरंगी लढत - Marathi News | Guns shutdown; polling tomorrow; Three constituencies of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तोफा थंडावल्या, उद्या मतदान; ठाण्यातील तीनही मतदारसंघांत दुरंगी लढत

प्रशासन सज्ज, अखेरच्या दिवशी उमेदवारांची तारांबळ, मतदारांच्या भेटीगाठी ...

गेल्या सहा निवडणुकांमध्ये ५१ हजार ९०४ मते वाया - Marathi News | In the last six elections, 51 thousand 940 votes were lost | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गेल्या सहा निवडणुकांमध्ये ५१ हजार ९०४ मते वाया

ठाणे, भिवंडी, कल्याण अवैध मतांचे प्रमाण ...

'मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला?' - Marathi News | 'Who gave Modi the right to cancel the notes?' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला?'

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल ...

'काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा' - Marathi News | 'Congress's manifesto is a loan repayment by selling a chicken' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा'

काँग्रेसचे घोषणापत्र हा देशातील जनतेला असेच मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. त्या व्यक्तीप्रमाणेच कोंबड्या विकून कर्ज फेडण्याचा धंदा आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. ...

अपक्षांच्या मतांच्या टक्केवारीत भिवंडीत चढउतार - Marathi News | False fluctuations in the percentage of independents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपक्षांच्या मतांच्या टक्केवारीत भिवंडीत चढउतार

लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून यंदा १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राजकीय पक्षांचे आठ उमेदवार आहेत, तर सात अपक्ष उमेदवार आहेत ...

भिवंडी लोकसभा मतदारसंघात ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट होते जप्त - Marathi News | 85 percent of the deposits of Bhiwandi Lok Sabha constituency were seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा मतदारसंघात ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट होते जप्त

भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर अनेक अपक्षांनी निवडणूक लढवली. ...