लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

Bhiwandi Lok Sabha Election Results 2024

Bhiwandi-pc, Latest Marathi News

Bhiwandi Lok Sabha Election Results 2024 : 
Read More
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका - Marathi News | sharad pawar criticized bjp in kalyan rally for lok sabha election 2024 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका

राहुल गांधींनी काढलेल्या पदयात्रेची नरेंद्र मोदी टिंगलटवाळी करीत आहेत, याबद्दल शरद पवार यांनी नाराजी प्रकट केली. ...

सगळ्यांना आपापल्या परीने काम करू द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कपिल पाटील यांना सल्ला - Marathi News | Let everyone do his own thing; Chief Minister Eknath Shinde's advice to Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सगळ्यांना आपापल्या परीने काम करू द्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कपिल पाटील यांना सल्ला

उद्धव ठाकरेंकडून मोदींची प्रशंसा केल्याची ऑडिओ क्लिप आज शिंदे यांनी व्यासपीठावर ऐकवली ...

भिवंडी मतदारसंघात नऊ उमेदवारांनी मागे घेतली आपली उमेदवारी; आता रिंगणात २७ उमेदवार - Marathi News | Nine candidates withdrew their candidature in Bhiwandi constituency; Now 27 candidates in the fray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मतदारसंघात नऊ उमेदवारांनी मागे घेतली आपली उमेदवारी; आता रिंगणात २७ उमेदवार

निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली माहिती ...

भिवंडीत वंचितच्या उमेदवारास उमेदवारी अर्ज भरण्यापासून ठेवले वंचित, तोतयावर गुन्हा दाखल - Marathi News | In Bhiwandi, the candidate of the underprivileged was prevented from filling the nomination form, the underprivileged, a case was filed on the basis of impersonation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत वंचितच्या उमेदवारास उमेदवारी अर्ज भरण्यापासून ठेवले वंचित, तोतयावर गुन्हा दाखल

या प्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात एका तोतया विरोधात शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ठाणे-भिवंडीत चार उमेदवारी अर्ज दाखल, ७७ अर्ज वाटप; १९ इच्छुकांनी २८ अर्ज घेतल्याचे उघड - Marathi News | Four candidature applications filed in Thane-Bhiwandi 77 applications distributed; It is revealed that 28 applications were received by 19 aspirants | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-भिवंडीत चार उमेदवारी अर्ज दाखल, ७७ अर्ज वाटप; १९ इच्छुकांनी २८ अर्ज घेतल्याचे उघड

ठाणे लाेकसभेसाठी उद्धव ठाकरेंचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी शक्तीपदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले ...

ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते, ते लोक जातीच्या राजकारणाचा आधार घेतात: खासदार कपिल पाटील - Marathi News | people who have no say in development resort to caste politics said mp kapil patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते, ते लोक जातीच्या राजकारणाचा आधार घेतात: खासदार कपिल पाटील

विरोधकांना सडेतोड प्रतिउत्तर ...

भिवंडीत ट्विस्ट; काही तासांतच समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा मागे - Marathi News | Samajwadi Party MLA Rais Shaikh's resignation was withdrawn within a few hours, Bhiwandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीत ट्विस्ट; काही तासांतच समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा मागे

Rais Shaikh : शुक्रवारी रात्री उशिरा आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला होता. ...

भिवंडीत शिंदेसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपनेते प्रकाश पाटील यांची दांडी - Marathi News | Thane: Shindesena deputy leader Prakash Patil's staff at the workers meeting in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत शिंदेसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपनेते प्रकाश पाटील यांची दांडी

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला असतानाच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या वतीने खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. ...