या लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही परळी विधानसभा मतदार संघावर आपले प्राबल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. ...
कोणी जर राज्यात भाजपासोबत व बीड जिल्ह्यात वेगळी भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्यासोबत राहू नये. भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सोबत राहायचं असेल तर मुंडेंसोबत अन्यथा गरज नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात गुरुवारी सायंकाळी गणेशपार या नावाजलेल्या भागात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची रात्री आठ वाजता जाहीर सभा होती. ...
देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या बीड लोकसभा निवडणुकीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा असल्याने या मतदार संघाचे राजकीयदृष्ट्या महत्व आहे. ...