लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारामती

Baramati Lok Sabha Election 2024 Result

Baramati-pc, Latest Marathi News

Baramati Lok Sabha Election 2024 Result : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे या मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत, तर अजित पवार यांनी आपल्या पत्नीला - सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
‘साहेबां’च्या विरोधानंतर राेहित पवारांनी अपक्ष लढविण्याची तयारी केली होती; अजित पवारांचा दावा - Marathi News | sharad pawar had prepared to fight as an independent of Rahit Pawar after the opposition; Ajit Pawar's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘साहेबां’च्या विरोधानंतर राेहित पवारांनी अपक्ष लढविण्याची तयारी केली होती; अजित पवारांचा दावा

कन्हेरी येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते... ...

'भाजपासोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल', शरद पवारांनी अजितदादांचा दावा फेटाळला - Marathi News | lok Sabha election 2024 Sharad Pawar rejected Ajit Pawar's claim of going with BJP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'भाजपासोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल', शरद पवारांनी अजितदादांचा दावा फेटाळला

Sharad Pawar : खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा फेटाळून लावला. ...

लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने पुन्हा एकत्र यावं; भाजप नेत्याने व्यक्त केली इच्छा - Marathi News | Pawar family should reunite after Lok Sabha elections The BJP leader expressed his wish | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने पुन्हा एकत्र यावं; भाजप नेत्याने व्यक्त केली इच्छा

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील सदस्य आमने-सामने आले असून एकमेकांवर घणाघाती आरोप केले जात आहेत. ...

देणे - घेणे करुन मत मागायची आमची भूमिका नाही; शरद पवारांकडून अजित पवारांचा समाचार - Marathi News | It is not our role to ask for opinions by giving and taking News of Ajit Pawar from Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देणे - घेणे करुन मत मागायची आमची भूमिका नाही; शरद पवारांकडून अजित पवारांचा समाचार

अजित पवार यांनी बोलताना ‘मतदान यंत्राची बटणे कचाकचा दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल,अन्यथा हात आखडता घेइन' असे वक्तव्य केले होते ...

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा - Marathi News | Prime Minister Narendra Modi's meeting for Mahayutti candidates at the ground of SP Mahavighalaya in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे... ...

शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकुन दुसऱ्या खिशातून दुप्पट काढून घेणे; ही पाकीटमारी बंद करा- शरद पवार - Marathi News | Putting money in one pocket of farmers and taking double from the other; Stop this money laundering- Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकुन दुसऱ्या खिशातून दुप्पट काढून घेणे; ही पाकीटमारी बंद करा- शरद पवार

अमित शहा नावाचे गृहस्थ गेल्या दहा वर्षात शरद पवार यांनी काय केल याचा हिशोब मागतात, सत्तेत मी नसताना हिशोब मात्र मला मागतात, ...

शरद पवारांनी घेतलं कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन; सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा शुभारंभ - Marathi News | Baramati Lok Sabha Constituency - Supriya Sule's election campaign with Sharad Pawar at the family ground | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी घेतलं कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन; सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा शुभारंभ

Loksabha Election 2024 - सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीतील कन्हेरी मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळी पवार कुटुंबातील इतर मंडळीही प्रचारात उतरली होती.  ...

“पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात हीच आयोगाला विनंती”; सुप्रिया सुळेंची प्रचाराला सुरुवात - Marathi News | ncp sharad pawar group supriya sule start campaigning for baramati lok sabha election 2024 in presence of sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात हीच आयोगाला विनंती”; सुप्रिया सुळेंची प्रचाराला सुरुवात

Supriya Sule News: विरोधकांच्या माझे कुठल्याही विधानाला एकच म्हणणे आहे, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. ...