Aurangabad Lok Sabha Election 2024 Results FOLLOW Aurangabad-pc, Latest Marathi News Aurangabad Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपले निष्ठावंत शिलेदार चंद्रकांत खैरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर एमआयएमनं इम्तियाज जलील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
जय बाबाजी भक्त परिवाराचा अद्याप कुणालाही पाठिंबा नाही, १० मे रोजी करणार भूमिका जाहीर ...
मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी रात्री सभेनंतर शहरात तळ ठोकून निवडणूक तयारीचा आढावा घेत पहाटेपर्यंत विविध घटकांच्या गटांसोबत चर्चा केली. ...
मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचू नये, अंधारे यांची टीका ...
‘मातोश्री’वर पैसे पाठवावे लागत होते हे खरंय, देना त्यांना माहिती नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
मुद्दाम तक्रार करून खरा प्रकार उघडकीस आणला, अंबादास दानवे यांनी सांगितली हकीकत ...
छत्रपती संभाजीनगरात निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी लढत: आदित्य ठाकरे ...
आंबेडकर यांनी मुस्लीम समाजाला इशारा दिला की, एका समाजावर निवडणुका जिंकता येत नाहीत. सर्वसमावेशक मतांवरच निवडणुका जिंकता येतात. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर तसेच जिल्हा पोलिसांकडून सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ...