Aurangabad Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपले निष्ठावंत शिलेदार चंद्रकांत खैरे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर एमआयएमनं इम्तियाज जलील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
निजामाच्या गुलामगिरीतून आणि रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद मराठवाड्यातील जनतेला इतका झाला होता की, त्यांनी वाजत, गाजत जाऊन सरदार पटेलांच्या काँगे्रसला मतदान केले. हा सिलसिला १९५२ ते १९६७ च्या लोकसभेपर्यंत चालूच होता... ...