लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

Akola Lok Sabha Election 2024 Result

Akola-pc, Latest Marathi News

Akola Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Read More
‘सखी मतदान केंद्र’ ठरले मतदारांचे आकर्षण - Marathi News | 'Sakhi voting center' became a Voters' attraction | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘सखी मतदान केंद्र’ ठरले मतदारांचे आकर्षण

रिसोड येथील शिवाजी विद्यालयात असलेले सखी मतदान केंद्राने मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

Maharashtra Election Voting Live : रिसोड विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत ३५.७६ टक्के मतदान - Marathi News | Polling for 35.76 percent till noon in Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maharashtra Election Voting Live : रिसोड विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत ३५.७६ टक्के मतदान

निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह ईतर ११ उमेदवार रिंगणात असून दुपारी १ वाजेपर्यंत ३५.७६ टक्के मतदान झाले. ...

Maharashtra Election Voting Live : ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणांना लाजविणारा! - Marathi News | Maharashtra Election Voting Live: Senior citizens excite for election | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election Voting Live : ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणांना लाजविणारा!

तरुणांमध्ये तर निवडणुकीविषयी उत्साह आहेच; परंतु ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह हा तरुणांनाही लाजविणार असल्याचे दिसून येत आहे. ...

‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाल्यास तक्रार करा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन - Marathi News | Complain about 'EVM'; Ambedkar's appeal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाल्यास तक्रार करा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

लेखी स्वरुपात तक्रार करावी तसेच सी व्हिजील अ‍ॅपवरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असे आवाहन वंचित बहूजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ...

कवठा येथे मतदाराने फोडले मतदान यंत्र; बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी - Marathi News | Evm machine broken at Kawatha polling station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कवठा येथे मतदाराने फोडले मतदान यंत्र; बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी

कवठा (अकोला) : बाळापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या कवठा येथे एका व्यक्तीने मतदान यंत्र फोडल्याने एकच खळबळ उडाली. ...

आधी लग्न ‘लोकशाही’चे : मतदान करून नवरदेव चढले बोहल्यावर - Marathi News | First marriage of 'Democracy':Grooms voting first, then marriage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधी लग्न ‘लोकशाही’चे : मतदान करून नवरदेव चढले बोहल्यावर

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड व बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील दोन नवरदेवांनी लग्नाला जाण्याआधी मतदान केले. ...

Maharashtra Election Voting Live : खासदार, आमदारांनी केले मतदान - Marathi News | Maharashtra Election Voting Live: MP, MLA voting in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election Voting Live : खासदार, आमदारांनी केले मतदान

अकोला मतदार संघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी सपत्नीक त्यांचे मुळ गाव पळसो-बढे येथे मतदान केले. ...

राज्यात 9 वाजेपर्यंत एक टक्काही मतदान नाही; ईव्हीएम बिघाडाचा फटका - Marathi News | EWM failure across the state; Only 0.85 percent polling till 9 am | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 9 वाजेपर्यंत एक टक्काही मतदान नाही; ईव्हीएम बिघाडाचा फटका

महाराष्ट्रात मराठवाड्यातील 10 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत असून, त्यात १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदान आपला हक्क बजावणार आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी सुरुवातीलाच ईव्हीएममध्ये बिघाड झाले आहेत. ...