ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
नरेंद्र मोदींच्या सभेने पुन्हा एकदा मोदी लाट निर्माण होईल अशी भाजपला आशा आहे. मोदींच्या सभांना गर्दीही जमते. मात्र, त्यांच्या भाषणांमध्ये तेच ते मुद्दे मांडले जाताना दिसत आहे. ...
शरद पवार यांना नेमके झाले तरी काय? तुम्ही तर देशोसाठी काँग्रेस सोडली होती. आता पुन्हा का त्यांच्यासोबत गेला आहात. काश्मिरचे तुकडे तुम्ही होऊ देताल का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांना विचारला. ...
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदनगरमध्ये दाखल झाले. ...