lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > सई लोकूर म्हणते- "फक्त बाळासाठी मी हा कठीण निर्णय घेतला...." बघा नेमकं कशाविषयी सांगतेय..

सई लोकूर म्हणते- "फक्त बाळासाठी मी हा कठीण निर्णय घेतला...." बघा नेमकं कशाविषयी सांगतेय..

Sai Lokur's Tough Decision About Her Pregnancy Haircut: बिगबाॅस फेम अभिनेत्री सई लोकूर हिने नुकताच एका मुलीला जन्म दिला. बाळासाठी तिने तिच्या प्रायोरिटीज कशा बदलल्या याविषयीची एक इन्स्टा पोस्ट तिने काही दिवसांपुर्वीच शेअर केली होती.(Sai Lokur blessed with a baby girl)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 03:05 PM2023-12-18T15:05:20+5:302023-12-18T15:19:32+5:30

Sai Lokur's Tough Decision About Her Pregnancy Haircut: बिगबाॅस फेम अभिनेत्री सई लोकूर हिने नुकताच एका मुलीला जन्म दिला. बाळासाठी तिने तिच्या प्रायोरिटीज कशा बदलल्या याविषयीची एक इन्स्टा पोस्ट तिने काही दिवसांपुर्वीच शेअर केली होती.(Sai Lokur blessed with a baby girl)

BigBoss fame actress Sai Lokur cut her long hair for her baby, Sai Lokur blessed with a baby girl, Sai Lokur's tough decision about her pregnancy haircut  | सई लोकूर म्हणते- "फक्त बाळासाठी मी हा कठीण निर्णय घेतला...." बघा नेमकं कशाविषयी सांगतेय..

सई लोकूर म्हणते- "फक्त बाळासाठी मी हा कठीण निर्णय घेतला...." बघा नेमकं कशाविषयी सांगतेय..

Highlightsबाळासाठी तिने तिच्या प्रायोरिटीज कशा बदलल्या याविषयीची एक इन्स्टा पोस्ट तिने काही दिवसांपुर्वीच शेअर केली होती.

घारे डोळे, लांबसडक केस असणारी गोड अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. बिगबॉस सिझननंतर सई लोकूर नेहमीच चर्चेत राहीली. तिच्या प्रेग्नन्सीविषयीही ती नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट सोशल मिडियावर शेअर करत होती. आता १७ डिसेंबर रोजी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला (Sai Lokur blessed with a baby girl) असून बाळाच्या जन्माच्या दोनच दिवस आधी तिने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती (BigBoss fame actress Sai Lokur cut her long hair for her baby). या पोस्टमध्ये तिने फक्त बाळासाठी कोणता कठीण निर्णय घेतला, याविषयीची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. (Sai Lokur's tough decision about her pregnancy haircut)

 

आपल्याला माहितीच आहे की लांबसडक केस ही सईची ओळख आहे. तिच्या त्या केसांमुळेच तर तिचे काही चाहते तिच्यावर फिदा असतात. तिलादेखील तिचे ते केस अतिप्रिय आहेत.

२.५ लाखांची सुंदर साडी नेसूनही आलिया भट होतीये ट्रोल, तिची वेणी पाहून नेटिझन्स म्हणाले...... 

पण केवळ बाळासाठी मात्र तिने आता तिच्या केसांना कात्री लावली असून चक्क निम्म्यापेक्षा अधिक केस कापले आहेत. याविषयीचीच एक पोस्ट तिने सोशल मिडियावर शेअर केली आहे. यामध्ये सई म्हणते की आजवर हे लांबसडक केस कापण्याची माझी कधीही हिंमत झाली नाही. एरवी कधीही मी केस कापले नसते. पण आता मात्र बाळामुळे मी हा निर्णय घेतला आहे. कारण आता केस नाही तर बाळ ही माझी प्रायोरिटी आहे.

 

लांबसडक केस सांभाळणं हे खूप कठीण काम असतं. बाळ झाल्यानंतर अनेक जणींना केसांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यातच डिलेव्हरीनंतर खूप जास्त हेअरफॉलदेखील होतो.

कधीच जाणार नाही सिल्कच्या साडीची चमक, ५ गोष्टी करा साडी वर्षानूवर्षे दिसेल नवीकोरी

त्यामुळे डिलेव्हरीची तारीख जवळ येऊ लागली की हल्ली अनेकजणी केस कापतात. तसा pregnancy haircut ट्रेण्डच सध्या आलेला आहे. त्यानुसार सईनेही तिचे लांबसडक केस कापले. 

 

Web Title: BigBoss fame actress Sai Lokur cut her long hair for her baby, Sai Lokur blessed with a baby girl, Sai Lokur's tough decision about her pregnancy haircut 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.