इंस्टाग्रामवर See-through ड्रेसचा नवा ट्रेंण्ड; मॉडल्सच्या हॉट लूकचा धुमाकूळ; पाहा व्हायरल फोटो

Published:September 12, 2021 05:11 PM2021-09-12T17:11:44+5:302021-09-12T17:29:33+5:30

Social Viral : मेगन बार्टन हॅनसनने एक ब्लॅक ट्रांसपरेंट ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत ५७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.

इंस्टाग्रामवर See-through ड्रेसचा नवा ट्रेंण्ड; मॉडल्सच्या हॉट लूकचा धुमाकूळ; पाहा व्हायरल फोटो

इंस्टाग्रामवर सेलिब्रिटी, मॉडल्स आणि प्रसिद्ध इन्फ्लुएंजर्सनी See-through ड्रेसचा नवा ट्रेंड सुरू केला आहे. यासाठी See-through ड्रेस घालून मॉडल्स आपले फोटो शेअर करत आहेत. या फोटोमध्ये इन्फ्लुएंसर्स आपले Curves फ्लॉन्ट करताना दिसून येत आहेत.

इंस्टाग्रामवर See-through ड्रेसचा नवा ट्रेंण्ड; मॉडल्सच्या हॉट लूकचा धुमाकूळ; पाहा व्हायरल फोटो

डेमी रोज या मॉडेलचे इंस्टाग्रामवर 17.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. अलिकडेच तिनं इन्स्टाग्रामवर आपला हॉट फोटो अपलोड केला आहे. या फोटोला आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केलं आहे. एक प्रिटी लिटिल थिंग बॉडी सुट घालून हा फोटो शेअर केला आहे.

इंस्टाग्रामवर See-through ड्रेसचा नवा ट्रेंण्ड; मॉडल्सच्या हॉट लूकचा धुमाकूळ; पाहा व्हायरल फोटो

इंस्टाग्राम स्टार मैग्डेलेना रामोस (Magdalena Ramos) हिचे 2,35,000 फॉलोअर्स आहेत. अलिकडेच तिनं Fashion Nova च्या स्पार्कल ब्रायटर स्विम कवर अप ड्रेसमध्ये युजर्सचं लक्ष वेधून घेतलं.

इंस्टाग्रामवर See-through ड्रेसचा नवा ट्रेंण्ड; मॉडल्सच्या हॉट लूकचा धुमाकूळ; पाहा व्हायरल फोटो

मेगन बार्टन हॅनसनने एक ब्लॅक ट्रांसपरेंट ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यंत ५७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.

इंस्टाग्रामवर See-through ड्रेसचा नवा ट्रेंण्ड; मॉडल्सच्या हॉट लूकचा धुमाकूळ; पाहा व्हायरल फोटो

फिटनेस इन्फ्लुएंसर एबी डॉवसेचे (Abby Dowse) ३.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. बॉडीसुट फोटोज पाहून युजरर्सही अवाक् झाले आहेत.

इंस्टाग्रामवर See-through ड्रेसचा नवा ट्रेंण्ड; मॉडल्सच्या हॉट लूकचा धुमाकूळ; पाहा व्हायरल फोटो

स्टेफनी एस्कोबार (Stephanie Escobar) चे इंस्टाग्रामवर १,३९,००० फॉलोअर्स आहेत. तिनं आपल्या आकर्षक ड्रेसनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. पूलाजवळ बसलेल्या एस्कोबारनं आपला बोल्ड फोटो शेअर केला आहे.

इंस्टाग्रामवर See-through ड्रेसचा नवा ट्रेंण्ड; मॉडल्सच्या हॉट लूकचा धुमाकूळ; पाहा व्हायरल फोटो

ट्रांसपॅरेंट Bodystocking क्रेझ आता वाढत आहे. फॅशन नोवा मॉडेल्सनी (Fashion Nova Modesl) असे ड्रेस घालून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.