विसर्जन मिरवणूक २०१९ - पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतले तुम्ही '' हे '' पाहिलं का..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 17:38 IST2019-09-12T17:16:20+5:302019-09-12T17:38:35+5:30

श्रुती मराठे आणि इतर कलाकारांचे ढोल वादन ( सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे )
शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला छोटा कलाकार
ध्वज विजयाची उंच धरा रे
बाप्पांच्या जल्लोषाला कुठे आले वयाचे बंधन
परदेशी पाहुण्यांना पण भलतेच आकर्षण आमुच्या मंगलमूर्तींचे
दक्ष आम्ही कर्तव्याप्रती..
उत्सवात सुद्धा तत्परता
विसर्जन घाटावरची गर्दी ,
भावे ओवाळीन श्री गणेशा
वाजवू जरा असे कि अंग थिरकले पाहिजे