काइली जेनरचे हे फोटो पाहून उडेल तुमची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 06:00 AM2021-02-19T06:00:00+5:302021-02-19T06:00:02+5:30

काइली जगातील सर्वात कमी वय असणारी अरबपती आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हॉलिवूडची सुपस्टार व अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत नावाचा समावेश असणारी अभिनेत्री काइली जेनर अभिनयासोबत बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

२१ वर्षीय काइली ही अमेरिकन टीव्ही स्टार असण्यासोबतच किम, कोल आणि कर्टनी कार्दिशिया यांची सावत्र बहीण आहे, काइली तिच्या सुंदरतेसाठी जगभरात लोकप्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मेकअप इंडस्ट्रीची क्वीन काइली जेनर 'काइली कॉस्मेटिक्स' नावाच्या कंपनीची मालकीण आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काइली जेव्हा २० वर्षांची होती तेव्हा ती लग्नाआधीच एका मुलीची आई झाली होती. २०१८ साली तिने स्टोर्मीला जन्म दिला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

२०१७ साली काइली ट्रैविस स्कॉटसोबत रिलेशनशीपमध्ये होती आणि दोघांनी लग्नदेखील केले नव्हते. (फोटो: इंस्टाग्राम)

मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रैविस स्कॉटसोबत ती जवळपास दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर ती वेगळी झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

काइली जेनरच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत.