काइलीच्या या अदांवर आहे सगळेच फिदा, पाहा तिचे हे फोटो

Published: January 23, 2021 05:53 PM2021-01-23T17:53:23+5:302021-01-23T17:53:23+5:30

अमेरिकन टिव्ही स्टार काइली जेनरची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. (फोटो: इंस्टाग्राम)

कायलीने तिचे स्विमिंग करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

काइलीचा हा अंदाज तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काइलीची जगातील सगळ्यात हॉट अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

काइली ही प्रचंड श्रीमंत अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोर्ब्स मासिकानुसार काइली २०२० मधील सगळ्यात जास्त कमाई करणारी अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काइलीला तिचे चाहते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!