विस्डनच्या दशकातील सर्वोत्तम वन डे संघात भारताचे तीन खेळाडू!

विस्डेननं शनिवारी दशकातील सर्वोत्तम वन डे संघ जाहीर केला. यात भारताच्या तीन खेळाडूंनी स्थान पटकावलं आहे. 2010पासून ते आतापर्यंतच्या कामगिरीवर हा संघ निवडण्यात आला आहे. जाणून घेऊया संघातील खेळाडूंची 2010पासूनची कामगिरी...

रोहित शर्मा - 179 वन डे सामन्यांत 53.50च्या सरासरीनं 8186 धावा चोपल्या आहेत. त्यात 264 ही सर्वोत्तम खेळी आहे.

डेव्हीड वॉर्नर - 109 वन डे सामने, 4884 धावा, 47.88 सरासरी, 179 सर्वोत्तम खेळी

एबी डिव्हिलियर्स - 135 वन डे सामने, 6485 धावा, 64.20 सरासरी, 176 सर्वोत्तम खेळी

जोस बटलर - 142 वन डे सामने, 3843 धावा, 40.88 सरासरी, 150 सर्वोत्तम खेळी, 171 झेल, 31 यष्टिचीत

महेंद्रसिंग धोनी - 196 वन डे सामने, 5640 धावा, 50.35 सरासरी, 139* सर्वोत्तम खेळी, 170 झेल, 72 यष्टिचीत

शकीब अल हसन - 131 वन डे सामने, 4276 धावा, 38.87 सरासरी, 124* सर्वोत्तम खेळी, 177 विकेट्स, 5/29 सर्वोत्तम गोलंदाजी

लसिथ मलिंगा - 162 वन डे सामने, 248 विकेट्स, 28.74 सरासरी, 6/38 सर्वोत्तम गोलंदाजी

मिचेल स्टार्क - 85 वन डे सामने , 172 विकेट्स, 20.99 सरासरी, 6/28 सर्वोत्तम गोलंदाजी

ट्रेंट बोल्ट - 89 वन डे सामने, 164 विकेट्स, 25.06 सरासरी, 7/34 सर्वोत्तम गोलंदाजी

डेल स्टेन - 90 वन डे सामने, 145 विकेट्स 24.80 सरासरी, 6/39 सर्वोत्तम गोलंदाजी

विराट कोहली - 226 वन डे सामने, 11040 धावा, 60.65 सरासरी, 183 सर्वोत्तम खेळी