वन डे वर्ल्ड कपमध्ये टॉप 25 फलंदाजांमध्ये केवळ चारच भारतीय!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. पण, अव्वल 25 फलंदाजांमध्ये केवळ चारच भारतीयांचा समावेश आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या 25 फलंदाजांमध्ये कोणत्या देशाचे सर्वाधिक फलंदाज आहेत, ते आज आपण जाणून घेऊया...

सचिन तेंडुलकर ( भारत) 1992 ते 2011 - 45 सामन्यांत 2278 धावा, 152 सर्वोत्तम, 56.95 सरासरी, 100/50 - 6/15

रिकी पाँटिंग ( ऑस्ट्रेलिया) 1996 ते 2011 - 46 सामन्यांत 1743 धावा, नाबाद 140 सर्वोत्तम, 45.86 सरासरी, 100/50 - 5/6

कुमार संगकारा (श्रीलंका) 2003 ते 2015 - 37 सामन्यांत 1532 धावा, 124 सर्वोत्तम, 56.74 सरासरी, 100/50 - 5/7

ब्रायन लारा ( वेस्ट इंडिज) 1992 ते 2007 - 34 सामन्यांत 1225 धावा, 116 सर्वोत्तम, 42.24 सरासरी, 100/50 - 2/7

एबी डिव्हिलियर्स ( दक्षिण आफ्रिका) 2007 ते 2015 - 23 सामन्यांत 1207 धावा, नाबाद 162 सर्वोत्तम, 63.52 सरासरी, 100/50 - 4-6

ख्रिस गेल ( वेस्ट इंडिज) 2003 ते 2019 - 35 सामन्यांत 1186 धावा, 215 सर्वोत्तम, 35.93 सरासरी, 100/50 - 2/6

सनथ जयसूर्या ( श्रीलंका) 1992 ते 2007 - 38 सामन्यांत 1165 धावा, 120 सर्वोत्तम, 34.26 सरासरी, 100/50 -3/6

जॅक कॅलिस ( दक्षिण आफ्रिका) 1996 ते 2011 - 36 सामन्यांत 1148 धावा, नाबाद 128 सर्वोत्तम, 45.95 सरासरी, 100/50 - 1/9

शकीब अल हसन ( बांगलादेश) 2007 ते 2019- 29 सामन्यांत 1146 धावा, नाबाद 124 सर्वोत्तम, 45.84 सरासरी, 100/50 - 2/10

तिलकरत्ने दिलशान ( श्रीलंका) - 2007 ते 2015 - 27 सामन्यांत 1112 धावा, नाबाद 161 सर्वोत्तम, 52.95 सरासरी, 100/50 - 4/4

माहेला जयवर्धने ( श्रीलंका) - 1999 ते 2015 - 40 सामन्यांत 1100 धावा, नाबाद 115 सर्वोत्तम, 35.48 सरासरी, 100/50 - 4/5

अॅडम गिलख्रिस्ट ( ऑस्ट्रेलिया) - 1999 ते 2007 - 31 सामन्यांत 1085 धावा, 149 सर्वोत्तम, 36.16 सरासरी, 100/50 - 1/8

जावेद मियाँदाद ( पाकिस्तान) - 1975 ते 1996 - 33 सामन्यांत 1083 धावा, 103 सर्वोत्तम, 43.32 सरासरी, 100/50 - 1/8

स्टीफन फ्लेमिंग ( न्यूझीलंड) - 1996 ते 2007 - 33 सामन्यांत 1075 धावा, नाबाद 134 सर्वोत्तम, 35.83 सरासरी, 100/50 - 2/5

हर्षल गिब्स ( दक्षिण आफ्रिका) - 1999 ते 2007 - 25 सामन्यांत 1067 धावा, 143 सर्वोत्तम, 56.15 सरासरी, 100/50 - 2/8

अरविंद डीसिल्वा ( श्रीलंका) - 1987 ते 2003 - 35 सामन्यांत 1064 धावा, 145 सर्वोत्तम, 36.68 सरासरी, 100/50 - 2/6

विराट कोहली ( भारत) - 2011 ते 2019 - 26 सामन्यांत 1030 धावा, 107 सर्वोत्तम, 46.81 सरासरी, 100/50- 2/6

व्हीव्हीयन रिचर्ड्स ( वेस्ट इंडिज ) - 1975 ते 1987 - 23 सामन्यांत 1013 धावा, 181 सर्वोत्तम, 63.31 सरासरी, 100/50 - 3/5

सौरव गांगुली ( भारत) - 1999 ते 2007 - 21 सामन्यांत 1006 धावा, 183 सर्वोत्तम, 55.88 सरासरी, 100/50 - 4/3

मार्क वॉ ( ऑस्ट्रेलिया) - 1992 ते 1999 - 22 सामन्यांत 1004 धावा, 130 सर्वोत्तम, 52.84 सरासरी, 100/50 - 4/4

रॉस टेलर ( न्यूझीलंड ) - 2007 ते 2019 - 33 सामन्यांत 1002 धावा, नाबाद 131 सर्वोत्तम, 37.11 सरासरी, 100/50 - 1/6

मार्टिन गुप्तील ( न्यूझीलंड ) - 2011 ते 2019 - 27 सामन्यांत 995 धावा, नाबाद 237 सर्वोत्तम, 43.26 सरासरी, 100/50 - 2/4

डेव्हिड वॉर्नर ( ऑस्ट्रेलिया ) - 2015 ते 2019 - 18 सामन्यांत 992 धावा, 178 सर्वोत्तम, 62.00 सरासरी, 100/50 - 4/3

मॅथ्यू हेडन ( ऑस्ट्रेलिया) - 2003 ते 2007 - 22 सामन्यांत 987 धावा, 158 सर्वोत्तम, 51.94 सरासरी, 100/50 - 3/2

रोहित शर्मा ( भारत) - 2015 ते 2019 - 17 सामन्यांत 978 धावा, 140 सर्वोत्तम, 62.20 सरासरी, 100/50 - 6/3