क्रिकेटपटूंनी कसा साजरा केला ख्रिसमस, पाहा खास कलेक्शन...

भारतीय संघ दरवर्षी ख्रिसमसचा सण साजरा करतो.

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्टा ट्विटरवर एक पोस्ट टाकत सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मानेही ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वेस्ट इंडिजच्या संपूर्ण संघाने एकत्रितपणे ख्रिसमसचा सण साजरा केला.

ख्रिसमसचा सण साजरा करताना वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्डने आपल्यासह बायकोबरोबरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेही ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजानीही ख्रिसमसच्या ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू निकोलस पुरननेही ख्रिसमसचा सण उत्साहात साजरा केला.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमनेही ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.