सुश्मिता सेनची वहिनी चारू असोपाने केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा हे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 06:00 IST2021-03-05T06:00:00+5:302021-03-05T06:00:02+5:30

चारू असोपाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
चारू असोपाचे हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.
चारू असोपा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
चारू असोपाने अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.
चारू असोपाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मेरे अगने में या मालिकेमुळे मिळाली.
चारू असोपाने ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध मालिकेत देखील काम केले आहे.
चारू तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
चारूने सुश्मिता सेनच्या भावासोबत लग्न केले आहे.