Sushant Singh Rajput Birth Anniversary : या चित्रपटांनी बनवले सुशांत सिंग रजपूतला सुपरस्टार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 07:00 AM2021-01-21T07:00:00+5:302021-01-21T07:00:02+5:30

एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात सुशांत भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान धोनीच्या भूमिकेत दिसला होता.

केदारनाथमध्ये त्याची जोडी सारा अली खानसोबत जमली होती.

दिल बेचारा हा चित्रपट सुशांतच्या निधनानंतर प्रदर्शित झाला.

छिछोरे या चित्रपटाद्वारे एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटात परिणीत चोप्रासोबत तो दिसला होता.

जॅकलिन आणि सुशांत सिंग रजपूत यांचा ड्राईव्ह हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

काय पो छे या चित्रपटाद्वारे सुशांतने बॉलिवूडमध्ये एंट्री मारली.

पीके या चित्रपटातील सुशांतची भूमिका छोटी असली तरी त्याचे कौतुक झाले होते

सोनचिडिया या चित्रपटात सुशांतचे एक वेगळे रूप त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाले होते.

Read in English