Stunning! श्रिया पिळगावकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टायलिश फोटो

By तेजल गावडे | Published: October 21, 2020 07:00 AM2020-10-21T07:00:00+5:302020-10-21T07:00:00+5:30

मराठमोळ्या श्रिया पिळगावकरच्या स्टनिंग फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या 'मिर्झापूर' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यातून ती घराघरात पोहचली.