बघा स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये कुणी मारली बाजी!

By जेरीड डीमेलो | Published: December 10, 2019 11:29 AM2019-12-10T11:29:45+5:302019-12-10T15:50:23+5:30

रणवीर सिंग - Marathi News | रणवीर सिंगला मिळाले हे स्टार स्क्रीन अवॉर्ड्स | Latest filmy Photos at Lokmat.com

रणवीर सिंगला 'गली बॉय' सिनेमात 'लिड रोल'साठी अवॉर्ड देण्यात आला तर 'एंटरटेनमेंट ऑफ द इयर' असे हे दोन अवॉर्ड मिळाले .

सारा अली खानला तिच्या पहिल्या फिल्म केदारनाथसाठी बेस्ट डेब्युट अवॉर्ड मिळाला.

कार्तिक आर्यन ला लुका छुपी या सिनेमे साठी अवॉर्ड मिळाला .

आलिया भट्ट ला 'गली बॉय' सिनेमात बेस्ट अक्टर फिमेल 'लिड रोल'साठी अवॉर्ड देण्यात आले.

अनन्या पांडे ला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी 'फ्रेश फेस' अवॉर्ड मिळाला .

आयुष्मान खुराना ला आर्टिकल १५ या चित्रपटासाठी 'बेस्ट ऍक्टर' अवॉर्ड मिळाला

यामी गौतम ला बेस्ट ऍक्टर कॉमिक रोल साठी अवॉर्ड मिळाला