'दृश्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरनने शेअर केला नवऱ्यासोबत लिप लॉक करतानाचा फोटो, दोघे दिसले रोमँटिक अंदाजात

By तेजल गावडे | Published: September 21, 2020 05:03 PM2020-09-21T17:03:38+5:302020-09-21T17:03:38+5:30

बॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरन दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण अभिनीत दृश्यम चित्रपटात श्रिया सरन मुख्य भूमिकेत होती. (फोटो: इंस्टाग्राम)

दृश्यम चित्रपटामुळे श्रिया सरन खूप लोकप्रिय झाली. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच अभिनेत्री श्रियाने नवरा आंद्रेई कोचसीवसोबत किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर श्रियाचे फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नवऱ्यासोबत श्रियाचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

श्रिया आपल्या नवऱ्यासोबत स्पेनमध्ये राहते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

उदयपूरमध्ये श्रियाने ट्रेडिनशनल अंदाजात आंद्रेईसोबत लग्न केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)