काटा लगा फेम शेफाली जरीवालाने या अभिनेत्यासोबत केले आहे लग्न

Published: June 18, 2021 07:55 PM2021-06-18T19:55:19+5:302021-06-18T19:55:19+5:30

'काटा लगा' या गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेली शेफाली जरीवाला या काळात अभिनयाच्या जगापासून लांब आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडली गेली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शेफालीने तिच्या पतीसोबत काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शेफाली आणि पराग स्विमिंग पूलमध्ये मजा मस्ती करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

त्या दोघांचे फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून त्या फोटोंवर ते भरभरून कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

2004 मध्ये शेफालीने मीत ब्रदर्समधील हरमीत सिंगशी लग्न केले होते. पण लग्नाच्या 9 वर्षानंतर शेफालीने हरमीतपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (फोटो: इंस्टाग्राम)

या दोघांचं नातं वाईट पद्धतीने संपलं. त्यानंतर शेफालीने हरमीतवर गंभीर आरोप केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

2014 मध्ये तिने पराग त्यागीशी लग्न केले. (फोटो इंस्टाग्राम)

परागने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ब्रम्हराक्षस या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!