प्रियंका चोप्राचे फॅन असाल तर जरुर पाहा तिचा हा जुना फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 06:46 PM2021-01-12T18:46:55+5:302021-01-12T18:46:55+5:30

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर तिचा एक जुना फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रियंका केवळ १७ वर्षांची असताना हा फोटो काढलेला होता.

प्रियंकाच्या सौंदर्यावर तिचे चाहते नेहमीच फिदा असतात. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रियंकाने बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील तिची जागा निर्माण केली आहे (फोटो: इंस्टाग्राम)

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रियंकाची गणना केली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रियंकाने काही दिवसांपूर्वी एका मासिकासाठी फोटोशूट केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमधील तिच्या फोटोंची देखील चांगलीच चर्चा झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रियंका चोप्राला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)