गोल्डन रंगाच्या ड्रेसमुळे जान्हवी कपूरच्या सौंदर्यात पडलीय भर, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 07:32 PM2021-03-04T19:32:29+5:302021-03-04T19:32:29+5:30

जान्हवी कपूरने नुकतेच फोटोशूट केले असून या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

जान्हवी कपूर गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच छान दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जान्हवी कपूरच्या या फोटोतील अदादेखील तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

जान्हवी कपूरच्या या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

जान्हवी कपूरचा हा लूक तिच्या एका आगामी चित्रपटातील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जान्हवी कपूर सध्या तिच्या रुही या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जान्हवी कपूरला खूपच कमी काळात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)