इलियाना डीक्रूजचा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले क्लिन बोल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 06:00 AM2021-01-16T06:00:00+5:302021-01-16T06:00:02+5:30

इलियाना डिक्रुझने मैं तेरा हीरो, रुस्तम, मुबारकाँ, बादशाहो, रेड यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

इलियाना सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

इलियाना सध्या व्हेकेशनवर गेली असून तिने तिचे बिकनीतील फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

इलियानाच्या फिटनेसची चर्चा नेहमीच रंगते. ती प्रचंड फिट असून ती तिच्या फिटनेसवर मेहनत देखील घेते. (फोटो: इंस्टाग्राम)

इलियानाने खूपच कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिची ओळख निर्माण केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इलियानाचा हा बिकनीमधील अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इलियानाने तिच्या करियरची सुरुवात बर्फी या चित्रपटापासून केली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

इलियानाला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)