फॅमिली मॅनमुळे चर्चेत आली ही अभिनेत्री, साकारलीय मनोज वाजपेयीच्या मुलीची भूमिका

Published: June 10, 2021 06:42 PM2021-06-10T18:42:48+5:302021-06-10T18:47:07+5:30

फॅमिली मॅन 2 या वेबसिरीजची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

फॅमिली मॅन 2 या वेबसिरिजमध्ये मनोजच्या मुलीच्या भूमिकेत आपल्याला अश्लेषा ठाकूर ही अभिनेत्री पाहायला मिळत आहे.

या वेबसिरिजमधील तिच्या अभिनयाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

'शक्ती अस्तित्‍व के अहसास की' या मालिकेद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते.

तिने आजवर अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.

अश्लेषा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!