दिशा पाटनीने मालदिव हॉलिडेचे बोल्ड फोटो शेअर करत सोशल मीडियावर लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 06:53 PM2021-04-20T18:53:00+5:302021-04-20T18:53:00+5:30

बॉलिवूडचा हँडसम अभिनेता टायगर श्रॉफ व त्याची गर्लफ्रेंड दिशा पाटनी दोघेही मालदिवला व्हॅकेशनसाठी काहीच दिवसांपूर्वी रवाना झाले. (फोटो इंस्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी्नच दिशाने समुद्र किना-याचा फोटो शेअर करत, ती व्हॅकेशन मिस करत असल्याचे म्हटले होते. (फोटो इंस्टाग्राम)

आता तिने सोशल मीडियावर तिचे व्हेकेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

दिशाचे हे हॉट आणि बोल्ड फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा ‘राधे- मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमात सलमानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

मोहित सूरीच्या ‘एक विलेन रिटर्न्स’मध्येही दिशा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

दिशाच्या या हॉलिडे फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (फोटो इंस्टाग्राम)