अर्जुन रामपालने प्रेयसी आणि मुलासोबत शेअर केले फोटो, फोटो पाहून तुम्ही देखील पडाल त्याच्या मुलाच्या प्रेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 06:00 AM2021-01-06T06:00:00+5:302021-01-06T06:00:02+5:30

अर्जुन रामपालने गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अर्जुन या फोटोंमध्ये मुलासोबत किनाऱ्यावर मजा-मस्ती करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अर्जुन, गॅब्रिएला आणि त्यांच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

गॅब्रिएलाने मुलाच्या जन्मानंतर दहाच दिवसांत २१ किलो वजन कमी केले. (फोटो: इंस्टाग्राम)

अर्जुन आणि गॅब्रिएला यांचा मुलगा वर्षाचा झाला असून अर्जुनच्या सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. (फोटो: इंस्टाग्राम)

अर्जुन आणि गॅब्रिएला यांच्या मुलाचे नाव एरिक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

गॅब्रिएला मुळची आफ्रिकेची असून तिथली प्रसिद्ध मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. (फोटो: इंस्टाग्राम)

ग्रॅब्रिएलाही फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे, नित्यनियमाने योगा करत ती स्वतःला मेंटेन ठेवते. (फोटो: इंस्टाग्राम)