या अभिनेत्यांच्या आठवणीने भावुक झाले अमिताभ बच्चन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 06:00 AM2021-04-13T06:00:00+5:302021-04-13T06:00:07+5:30

अमिताभ बच्चन यांना त्यांच्या काही सहकलाकारांची प्रचंड आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले

अमिताभ बच्चन यांच्या अजुबा या चित्रपटाला नुकतीच 30 वर्षं झाली. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, अजूबाचे 30 वर्षं...सुख-दुःखाची अनेक वर्षं सरली... काही मित्र निघून गेले... पण आठवणी तशाच राहिल्या.

अजूबा या चित्रपटाचे दिग्दर्शन शशी कपूर यांनी केले होते.

अमिताभ आणि ऋषी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.

अमिताभ आणि ऋषी यांनी अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read in English