2019 च्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्याचा विक्रम काेणाच्या नावे?; हे आहेत १० उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 06:03 AM2024-04-12T06:03:27+5:302024-04-12T06:04:54+5:30

भाजपच्या नऊ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. 

Who has the record of highest number of votes in the 2019 election? | 2019 च्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्याचा विक्रम काेणाच्या नावे?; हे आहेत १० उमेदवार

2019 च्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्याचा विक्रम काेणाच्या नावे?; हे आहेत १० उमेदवार

मुंबई : २०१९मधील लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार विक्रमी मतांधिक्क्यामुळे चर्चेत आले होते. त्यापैकी गुजरातच्या नवसारी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सी. आर. पाटील हे सर्वाधिक म्हणजे ६ लाख ८९ हजार एवढ्या विक्रमी मतांच्या फरकाने विजयी झाले होते. विक्रमी मतांनी विजयी झालेल्या दहा उमेदवारांमध्ये भाजपच्या नऊ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. 

विजयातील अंतर किती? 
    नवसारी (गुजरात) - सी. आर. पाटील (भाजप)    ६.८९
    भिवलाडा (राजस्थान) -  सुभाष बहेरिया (भाजप)    ६.१२
    गांधीनगर (गुजरात) - अमित शाह (भाजप)    ५.५७
    वाराणसी (उत्तर प्रदेश) - नरेंद्र मोदी (भाजप)    ४.७९
    सुरत (गुजरात) - दर्शना जारदोष (भाजप)    ५.४८
    वडोदरा (गुजरात) - राजनाथ भट्ट (भाजप)    ५.८९
    प. दिल्ली - परवेश वर्मा (भाजप)    ५.७८
    वा. दिल्ली - हंसराज हंस (भाजप)    ५.५३
    कांगरा (हिमाचल प्रदेश) - किशन कपूर (भाजप)    ४.७७
    वायनाड (केरळ) - राहुल गांधी (काँग्रेस)    ४.३१

Web Title: Who has the record of highest number of votes in the 2019 election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.