भाजपचे देणगीदार ३४४, तर काँग्रेसला मिळाले ३३६ दाते
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 13:48 IST2024-03-24T06:26:49+5:302024-03-24T13:48:30+5:30
भाजपला रोख्यांद्वारे मिळाले २३२५.०६ कोटी रुपये

भाजपचे देणगीदार ३४४, तर काँग्रेसला मिळाले ३३६ दाते
नवी दिल्ली : भाजपला सर्वाधिक ४८६ देणगीदारांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी दिला आहे. त्यातील ३४४ जणांनी फक्त भाजपलाच देणगी दिली असून, ती रक्कम २३२५.०६ कोटी रुपये होते. काँग्रेसला ३३६ देणगीदारांनी निवडणूक रोख्यांद्वारे निधी दिला आहे. पण फक्त काँग्रेसलाच देणगी देणाऱ्यांची संख्या १९६ असून, त्यांच्याकडून त्या पक्षाला २७०.७७ कोटी रुपये मिळाले आहेत. निवडणूक रोख्यांची माहिती स्टेट बँकेने आयोगाला सादर केली.
फक्त एकाच पक्षाला देणगी देणाऱ्यांचा तक्ता
पक्ष एकूण एकाच पक्षाला रोखे रक्कम
देणगीदार देणगी देणारे (कोटींमध्ये)
भाजप ४८६ ३४४ ३५७० २३२५.०६
भारत राष्ट्र समिती २२६ १७२ १०२२ ५१९.३८
ऑल इंडिया काँग्रेस ३३६ १९६ ११७० २७०.७७
बिजू जनता दल ४२ १५ २०५ १९३.३०
तृणमूल काँग्रेस २१० ११२ ७७१ ११३.६२
तेलुगू देसम पक्ष ३५ २१ १२७ १०५.१३
वायएसआर काँग्रेस ४९ २८ १६६ ९४
जनता दल (एस) ८ ५ २५ २५
द्रमुक १३ ५ २८ १९
आम आदमी पक्ष ५३ ३० १०२ १५.१५
राष्ट्रवादी काँग्रेस १३ ६ ४४ ८
शिवसेना ३५ ११ ३३ ७.०८
शिरोमणी अकाली दल ७ ४ १५ ५.०१
झारखंड मुक्ती मोर्चा ७ २ ५ ५
राष्ट्रीय जनता दल २४ ३ ११ २
जनसेना पक्ष ५ १ १० १
समाजवादी पक्ष ३ १ ३ ०.२१
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा ५ ० ० ०
नॅशनल कॉन्फरन्स १ ० ० ०
जनता दल (युनायटेड) ३ ० ० ०
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष २ ० ० ०
गोवा फॉरवर्ड पार्टी २ ० ० ०
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट २ ० ० ०
एकूण १६०१ ९५६ ७०३७ ३७०८.७१
काँग्रेसला किती कोटी मिळाली देणगी?
देणगीदार १९६
रोखे १,१७०
रक्कम २७०.७७
एकल पक्ष देणगीदार रक्कम
सिद्धी ट्रेडिंग २२
बीकेसी प्रॉपर्टीज २०
जे.के. लक्ष्मी सिमेंट १४
बंगाल कोक कंपनी ११.३२
नुव्होको व्हिस्टा कॉ. १०
श्री. कुमारस्वामी मिनरल ८.३३
स्कॅफोल्ड प्रॉपर्टीज ७
ट्रायडेंट लिमिटेड ७
नंदी एंटरप्रायजेस ६.१८
आयडियल रोड बिल्डर्स ६
तनुश्री लॉजिस्टिक ५.६
संदूर मँगनीज ५.६
सिग्नस पॉवर इन्फ्रा ५.५
वीरभद्रप्पा कंपनी ५.५
स्टॉकपाथ ॲडव्हाइजर्स ५.२
ब्लूबेरी ट्रेडिंग ५
इंटरग्लोब एव्हिएशन लि. ५
प्रेस्टीज प्रॉपर्टी ५
एसपीएमआय ओम मेटल्स ५
वेदिका वाणिज्य प्रा.लि. ५
होरायझन मेडिकल सप्लायस ४
अपोलो टायर्स लि. ३
अरावली टेक सर्व्हिसेस ३
अशोक कुमार मोदी ३
अविनाश मोदी ३
डी आर इंटरनॅशनल ३
डी आर पॉलिमर्स प्रा.लि. ३
गोरजा स्टील प्रोसेसर ३
लुईसियाना इन्व्हेस्टमेंट ३
एमव्हीएम सिक्युरिटीज प्रा.लि. ३
वंडर मिनरल्स ३
बीएमडब्ल्यू इन्फ्रा एलएलपी २.६
अमर सिक्युरिटीज २.५
एमटीसी इस्पात प्रा.लि. २.५
सर्व्हेल लँड देव २.३
अनंत उद्योग एलएलपी २
अशोक पाटणी २
कंवरलाल पाटणी २
पीव्हीआर लिमिटेड २
राजेश एम. अग्रवाल २
रामगड मिनरल्स २
ऋषभ पाटणी २
सुरेश पाटणी २
विकास पाटणी २
विनीत पाटणी २
विवेक पाटणी २
वंडर मार्मोस्टोन्स २
मेगा इक्विटास प्रा.लि. १.८
शॅडोफॅक्स ट्रेडर्स १.५
अपोलो विनट्रेड प्रा.लि. १
एआरएस कोटेड स्टील १
डायनेर इंजि. प्रा.लि. १
एडलवाइस हाउसिंग फिन. १
हॅपीटॅट व्हिलास प्रा.लि. १
आयडियल रिअल इस्टेट १
ज्युबिलंट लाइफ सायन्सेस १
परिवर्तन इलेक्टोरल ट्रस्ट १
सुशीला पाटणी १
टार्गेट विनकॉम प्रा.लि. १
टीपीके पार्टनर्स १
इतर १३६ देणगीदार २४.३८
आम आदमी पक्षाला किती मिळाली देणगी?
देणगीदार ३०
रोखे १०२
रक्कम १५.१५ कोटी
एशियन ट्रेडिंग कॉर्पोरेशन ५
बर्ड वर्ल्डवाइड फ्लाइट २
एव्हॉन सायकल्स लिमिटेड १.४
टेक महिंद्रा लिमिटेड १
इतर २६ देणगीदार ५.७५
भारत राष्ट्र समितीला किती कोटी मिळाली देणगी?
एकल पक्ष देणगीदार १७२
निवडणूक रोखे १०२२
रक्कम (कोटींत) ५१९.३८
हेटेरो ड्रग्ज लि. ३०
ऑनर लॅब लि. २५
आयआरबी एमपी एक्स्प्रेसवे २५
एनएसएल सेझ हैदराबाद २४.५
एल-७ हायटेक २२
कोया अँड को कन्स्ट्रक्शन २०
राजपुष्पा प्रॉपर्टीज़ २०
तेल्लापूर टेक्नोसिटी २०
हिंडीस लॅब्स १७.५
कायटेक्स गारमेंट्स लि १६
ॲक्वा स्पेस डेव्हलपर्स १५
संध्या कन्स्ट्रक्शन्स १३
हाजेलो लॅब १२.५
केएनआर कन्स्ट्रक्शन्स लि. १०
पीपीआर एन सॅण्ड एलएलपी १०
सुपर सायबरटेक पार्क १०
कायटेक्स चिल्ड्रन्सवेअर लि ९
एक्यू स्क्वेअर रियाल्टर्स ८
इव्ह ट्रान्स ६
अक्षत ग्रीनटेक ५
ॲक्सिस क्लिनिकल्स लि. ५
बायोलॉजिकल लि. ५
ब्रिक्स इन्फ्राटेक एलएलपी ५
गाजा इंजिनिअरिंग ५
एमबी पॉवर (मध्य प्रदेश) ५
एनएसएल रिन्युएबल एनर्जी ५
राजपुष्पा प्रॉपर्टीज एमजीएमटी ५
वासवी ॲव्हेन्यूज एलएलपी ५
वेलस्पन लिव्हिंग लि ५
एशियन ॲग्री जेनेटिक्स लि ४.५
टीशार्क्सस ओवरसिज एज्युकेशन ४
व्हर्टेक्स वेगा डेव्हलपर्स ४
एसआरआय साई बायो ऑरगॅनिक्स ३.५५
आर. एस. ब्रदर्स रिटेल ३.५
टीशार्क्सस इन्फ्रा डेव्हलपर ३.५
ग्रीनको बुधिल हायड्रो पॉवर ३
आयआरए ब्लॉसम फील्ड्स ३
प्रभाकर राव प्रॉपर्टीज ३
सोहिनी डेव्हलपर्स एलएलपी ३
वामसीराम बिल्डर्स एलएलपी ३
वामसीराम डेव्हलपर्स एलएलपी ३
बीआयजीसी मोबाइल्स २.५
दानिका ट्रेडर्स २.५
पृध्वी कन्स्ट्रक्शन्स २.५
आर आर इन्फ्राटेक इंडिया २.५
एलिट डेव्हलपर्स २
ग्रीनको सुमेझ हायड्रो २
एनव्हीएनआर पॉवर इन्फ्रा २
प्रभात होम्स २
प्रत्यश रिन्युएबल २
आर. एन. कन्स्ट्रक्शन्स २
आरटी रिन्युएबल एनर्जी २
सनोला विंड प्रोजेक्ट २
सरोजा रिन्युएबल्स २
एसईआय बास्कारा पॉवर २
एसईआय एनरस्टार एनर्जी २
एसईआय मिहिर एनर्जी २
एसईआय व्हिनस २
सनबोर्न एनर्जी आंध्र २
द एंगस कंपनी लि २
वार्सिटी एज्युकेशन एमजीएमटी २
विश्वरूपा सोलर पॉवर २
बीएससीपीएल इन्फ्रा लि १.५
एनव्ही सुब्बा राव १.५
सुनील इंजिनिअरिंग ॲण्ड सिस्टम्स १.५
श्रीवाय इंडस्ट्रीज लि १.४९
रिल्स प्लस एलएलपी १.१४
आलया कन्स्ट्रक्शन्स १
अनंतपुरा विंड एनर्जी १
बालाजी रिअल इस्टेट १
भाग्यनगर इन्फ्रा प्रोजेक्ट्स १
भाग्यश्री रिअल्टर्स १
भास्विनी डेव्हलपर्स १
बिशप्स वीड फूड क्राफ्ट्स १
बोरावेल्ली भूपाल रेड्डी १
बोरावेल्ली रामुलम्मा १
छाया रिअल इस्टेट १
क्युरेटेड लिव्हिंग सोल्युशन्स १
सायबर होम्स १
देसाई ट्रेडिंग कन्सल्टंट्स १
दिव्यश्री होल्डिंग्ज १
दिव्यश्री एनएसएल इन्फ्रा १
दिव्यश्री सॉफ्टटेक रिअल्टर्स १
डोयन इंजिनिअरिंग १
फॉर्च्युन इस्टेट डेव्हलपर्स १
गंगदरी हायड्रो पॉवर १
गँग्स जुटे १
गोरुकांती देवेंद्र राव १
गोरुकांती सुरेंदर राव १
ग्रीनको आस्था प्रोजेक्ट १
ग्रीनको एचके हायड्रो पॉवर १
ग्रीनको सौर धर्मवर्म १
ग्रीनको एसएसके हायड्रो एनर्जी १
ग्रिनिभृत सौर ऊर्जा १
आयकॉनिका प्रोजेक्ट १
कार्तिकेय कन्स्ट्रक्शन्स १
केेएमके डेव्हलपर्स १
एलपीएफ सिस्टम्स १
मेसर्स श्री निधी कॉन्स्ट्रन १
मिडास प्रोजेक्ट १
पेन्नार रिन्युएबल्स १
प्रीमियर फोटोव्होल्टेइक १
रावेंद्र राव गोरुकांती १
रायला सीमा विंड पॉवर १
सागी व्यंकट आर राजू १
सिद्धार्थ डेव्हलपर्स १
एसआर डेव्हलपर्स १
श्री डेव्हलपर्स १
श्री कार्तिकेय डेव्हलपर्स १
श्री सिद्धार्थ कॉन्स्ट्रन १
श्रीविलास हायड्रोटेक १
सुर्वचस सोलर पॉवर १
स्वर्णरेत मिनरल इंडस १
गंगा प्रॉडक्ट्स १
ट्रारीम इन्फ्रास्ट्रक्चर १
वामसीरामस ज्योती लोर्वेन १
वसुधा डेव्हलपर्स १
व्यंकट प्रणिथ डेव्हलपर्स १
इतर ५४ देणगीदार १२.८३