Join us

Filmy Stories

ग्रॅज्युएट झाली अश्विनी भावेंची लेक, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून घेतलं शिक्षण, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना - Marathi News | marathi actress ashwini bhave daughter graduate from california university | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ग्रॅज्युएट झाली अश्विनी भावेंची लेक, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून घेतलं शिक्षण, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

अश्विनी भावेंची लेक नुकतीच ग्रॅज्युएट झाली आहे. अभिनेत्रीच्या लेकीने कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ...

नेहा पेंडसेचं सावत्र मुलींसोबत आहे छान बॉण्डिंग, पाहा त्यांचा हा व्हिडीओ - Marathi News | Neha Pendse has a great bonding with her stepdaughters, watch this video of her | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नेहा पेंडसेचं सावत्र मुलींसोबत आहे छान बॉण्डिंग, पाहा त्यांचा हा व्हिडीओ

Neha Pendse: नुकतेच नेहाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या सावत्र मुलींसोबत धमालमस्ती करताना दिसत आहे. ...

पार्सल उचललं, गाडीत ठेवलं, पुढे काय घडलं?; 'गाडी नं. १७६०'चा धमाल ट्रेलर, प्रियदर्शनी इंदलकरची खास भूमिका - Marathi News | Gadi No. 1760 marathi movie trailer starring shubhankar tawde priyadarshini indalkar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पार्सल उचललं, गाडीत ठेवलं, पुढे काय घडलं?; 'गाडी नं. १७६०'चा धमाल ट्रेलर, प्रियदर्शनी इंदलकरची खास भूमिका

'गाडी नं. १७६०' सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झालाय. प्रथमेश परब, प्रियदर्शनी इंदलकर यांची प्रमुख भूमिका आहे. ...

Alka Kubal: दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या दोन्ही लेकी प्रसिद्धीझोतापासून दूर, एक पायलट तर दुसरी... - Marathi News | alka kubal has two daughters eshanee and kasturee athalye know about them | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या दोन्ही लेकी प्रसिद्धीझोतापासून दूर, एक आहे पायलट तर दुसरी...

पाहा अभिनेत्रीचे फॅमिली फोटो, लाडक्या लेकींवर खिळल्या नजरा ...

"महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला...", हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर अभिनय बेर्डेचं मत, चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | marathi actor abhinay berde reaction on hindi language controversy says | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला...", हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर अभिनय बेर्डेचं मत, चाहत्यांनी केलं कौतुक

हिंदी भाषा सक्तीची करावी का? अभिनय बेर्डे स्पष्टच म्हणाला- "त्याऐवजी मुलांना टेक्निकल विषय..."  ...

अमृता सुभाषला इंटिमेट सीन्ससाठी पतीने दिलेला हा मोलाचा सल्ला येतो कामी, अनुभव सांगताना म्हणाली.... - Marathi News | Amruta Subhash finds this valuable advice from her husband useful for intimate scenes, sharing her experience.... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता सुभाषला इंटिमेट सीन्ससाठी पतीने दिलेला हा मोलाचा सल्ला येतो कामी, अनुभव सांगताना म्हणाली....

Amruta Subhash : अमृता सुभाषचा 'जारण' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..." - Marathi News | Sai Tamhankar wanted to marry actor aamir khan she had also told her mother | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."

सई ताम्हणकरला प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करायची इच्छा होती. तिने तिच्या आईलाही सांगितलं होतं. कोण आहे हा अभिनेता? ...

केदारनाथला पोहोचली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर, शेअर केले फोटो - Marathi News | amruta khanvilkar took blessing of kedarnath shared photos of uttarakhand | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :केदारनाथला पोहोचली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर, शेअर केले फोटो

अमृता खानविलकर सध्या उत्तराखंडमध्ये आहे. देवभूमी मानल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील केदारनाथ धामला अमृता पोहोचली आहे. ...

ये हसीन वादियाँ...! प्रिया बापटचा सफरनामा, शेअर केले खास फोटो; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस - Marathi News | marathi cinema actress priya bapat shared her special photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :ये हसीन वादियाँ...! प्रिया बापटचा सफरनामा, शेअर केले खास फोटो; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

प्रिया बापट रमली निसर्गाच्या सानिध्यात; शेअर केले खास फोटो ...