Join us

Filmy Stories

अभिनेत्री गिरीजा ओकच्या पायाला दुखापत, हॉस्पिटलमध्ये झाली दाखल; पोस्ट शेअर करत म्हणाली..  - Marathi News | marathi actress girija oak leg injured admitted to hospital shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री गिरीजा ओकच्या पायाला दुखापत, हॉस्पिटलमध्ये झाली दाखल; पोस्ट शेअर करत म्हणाली.. 

पायाला प्लास्टर अन् हातात कुबड्या...; गिरीजा ओकची अवस्था पाहून चाहते काळजीत, नेमकं झालं काय?   ...

'मृत्यूच्या काही दिवसांआधी त्याने माझ्याशी..'; तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येचं खरं कारण अभिनेत्याने सांगितलं - Marathi News | Marathi actor pankaj panchariya post after actor Tushar Ghadigaonkar suicide | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मृत्यूच्या काही दिवसांआधी त्याने माझ्याशी..'; तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येचं खरं कारण अभिनेत्याने सांगितलं

तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येनंतर एका मराठी अभिनेत्याने तुषारच्या आत्महत्येमागील खरं कारण सांगितलं आहे. त्यामुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. ...

प्राजक्ताने सांगितला केदारनाथचा अनुभव, पण 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर नाराज, काय घडलं? - Marathi News | prajakta mali going kedarnath netizens slam her because she used horse | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्राजक्ताने सांगितला केदारनाथचा अनुभव, पण 'या' कारणामुळे चाहते अभिनेत्रीवर नाराज, काय घडलं?

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केदारनाथ दर्शनाचा अनुभव शेअर केला आहे. पण तिचे चाहते मात्र तिच्यावर नाराज झाले आहेत. काय आहे यामागचं कारण ...

अजय गोगावलेला विठुरायाची ओढ, वारीच्या मुहर्तावर 'ओढ तुझ्या पंढरीची' गाणं प्रदर्शित - Marathi News | ajay atul odh tuzya pandharichi song released on pandharichi wari watch | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अजय गोगावलेला विठुरायाची ओढ, वारीच्या मुहर्तावर 'ओढ तुझ्या पंढरीची' गाणं प्रदर्शित

“ओढ तुझ्या पंढरीची” हे गाणं घेऊन अजय-अतुल प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पंढरपूरच्या वारीचा शुभमुहूर्त आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं हे भक्तिगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ...

'ऑल इज वेल'मध्ये हास्याची मेजवानी, या दिवशी येणार भेटीला - Marathi News | A feast of laughter in 'All is Well' Movie, will be released on this date | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'ऑल इज वेल'मध्ये हास्याची मेजवानी, या दिवशी येणार भेटीला

All Is Well Movie: 'ऑल इज वेल' चित्रपटातून प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर हे जबरदस्त त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र आले आहे. ...

"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या - Marathi News | gargi phule on compulsion of hindi langauge in maharashtra school | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या

हिंदी सक्तीवरुन काही सेलिब्रिटींनी सरकारला धारेवर धरलं आहे. हेमंत ढोमे, समीर चौघुले यांनी पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. आता निळू फुलेंची लेक अभिनेत्री गार्गी फुले यांनीदेखील पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे ...

८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट - Marathi News | mrunmayee lagoo emotional post for her late parents on reema lagoo s birth anniversary | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट

रीमा लागू आणि विवेक लागू यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये एकत्र काम केलं. ...

अमृता खानविलकरने निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन योग दिवस केला साजरा - Marathi News | Amruta Khanvilkar celebrated Yoga Day by going out in the lap of nature | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता खानविलकरने निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन योग दिवस केला साजरा

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर जगभरात कुठेही फिरत असली तरी दिवसाची सुरुवात योग करून ती करते आणि यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस अमृताने एका खास ठिकाणी साजरा केला आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Marathi actor Tushar Ghadigaonkar commits suicide, took extreme step after not getting work | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल

Tushar Ghadigaonkar Passes Away: मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले आहे. ...