“ओढ तुझ्या पंढरीची” हे गाणं घेऊन अजय-अतुल प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पंढरपूरच्या वारीचा शुभमुहूर्त आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं हे भक्तिगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ...
हिंदी सक्तीवरुन काही सेलिब्रिटींनी सरकारला धारेवर धरलं आहे. हेमंत ढोमे, समीर चौघुले यांनी पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. आता निळू फुलेंची लेक अभिनेत्री गार्गी फुले यांनीदेखील पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे ...
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर जगभरात कुठेही फिरत असली तरी दिवसाची सुरुवात योग करून ती करते आणि यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस अमृताने एका खास ठिकाणी साजरा केला आहे. ...
Tushar Ghadigaonkar Passes Away: मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले आहे. ...
Prajakta Mali : नुकतेच प्राजक्ताने कुटुंबासोबत उत्तराखंडमधील श्री केदारनाथचं दर्शन घेतलं. तिच्या १२ ज्योतिर्लिंग यात्रेमधील अकराव्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन पार पडलं. ...