जळगावात युतीत बेकी? भाजपासोबतच्या भूमिकेसाठी शिवसेनेचा मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 05:01 PM2019-04-01T17:01:49+5:302019-04-01T17:02:09+5:30

जळगाव लोकसभा मतदार संघात  युतीबाबत भूमिका ठरविण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा मेळावा

Becky in Jalgaon war? Shiv Sena's rally for the role of BJP | जळगावात युतीत बेकी? भाजपासोबतच्या भूमिकेसाठी शिवसेनेचा मेळावा

जळगावात युतीत बेकी? भाजपासोबतच्या भूमिकेसाठी शिवसेनेचा मेळावा

Next

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात  युतीबाबत भूमिका ठरविण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा मेळावा आज येथील सरदार वल्लभभाई पटेल भवनात सुरु आहे. 
यात शिवसेनेच्या बहुतेक तालुकाप्रमुखांनी भाजपच्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच जि.प. मध्ये सत्तेत वाटा देण्याबरोबरच अमळनेर विधानसभेची जागा शिवसेनेला देण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Becky in Jalgaon war? Shiv Sena's rally for the role of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.