11:52 AM मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात वेगवान घडामोडी, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती
11:11 AM अकोला:पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनखास शेत शिवारात आढळला बिबट्याचा मृतदेह
10:59 AM मुंबई - कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, एक जण रुग्णालयात दाखल, तर ९ जण किरकोळ जखमी
08:48 PM शिवसेनेचे बंडखोर आमदार असलेल्या गुवाहाटीतील हॉटेलच्या रस्त्यावर पोस्टर लागले. एकनाथ शिंदेंना समर्थन.
08:46 PM गर्दी असलेल्या मॉलवर युक्रेनमध्ये रशियाचा मिसाईल हल्ला, अनेकजण जखमी झाल्याची शक्यता.
08:45 PM अल्ट न्यूजचा सह संस्थापक मोहम्मद झुबेरला दिल्ली पोलिसांकडून अटक.
07:40 PM राज्यात गेल्या २४ तासांत 2,369 नवे कोरोनाबाधित. 1,402 बरे झाले. 5 मृत्यू.
07:25 PM भाजप बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रस्ताव दाखल करणार नाही, असे कोअर कमिटीच्या बैठकीत ठरले -मुनगंटीवार.
07:24 PM शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांचे गटनेते एकनाथ शिंदेंनी अद्याप भाजपाशी बोलणी केलेली नाहीत. यामुळे वेट अँड वॉचची भूमिका- सुधीर मुनगंटीवार
Amber Heard : कोर्टाने 1 जून रोजी निर्णय जॉनी डेपच्या बाजूने दिला आणि एम्बर हर्डला 1 कोटी 50 लाख डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या केसकडे जगभरातील लोकांची नजर होती. ...
Siddharth Jadhav: सोशल मीडियावर सक्रीय असलेला सिद्धार्थ अनेकदा त्याच्या लेकींसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या आई-वडील आणि दोन भावंडांसोबतचा फोटो शेअर केला आहे. ...