Latest Hollywood News | Hollywood Marathi News | Latest Hollywood News in Marathi | हॉलीवुड: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com

लाईव्ह न्यूज

Hollywood

...तरीही मी 'ब्रा' घालणार नाही; हेमांगीच्या 'बोल्ड' पोस्ट पाठोपाठ हॉलिवूड अभिनेत्रीनं थेट जाहीरच केलं! - Marathi News | I don’t care if my breasts reach my belly button - Gillian Anderson | Latest hollywood News at Lokmat.com

हॉलीवुड :...तरीही मी 'ब्रा' घालणार नाही; हेमांगीच्या 'बोल्ड' पोस्ट पाठोपाठ हॉलिवूड अभिनेत्रीनं थेट जाहीरच केलं!

मी ब्रा घालणार नाही,’असं तिनं निक्षून सांगितलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

OMG!! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर सुपरमॉडेल बेला हदीदचा ‘रिस्की’ लुक, नेकलेस पाहून व्हाल थक्क - Marathi News | cannes 2021 bella hadid wears a gold lung necklace to cover her breasts | Latest hollywood Photos at Lokmat.com

हॉलीवुड :OMG!! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर सुपरमॉडेल बेला हदीदचा ‘रिस्की’ लुक, नेकलेस पाहून व्हाल थक्क

cannes 2021 : कान्स फिल्म फेस्टिवल 2021 च्या रेड कार्पेटवर सुपर मॉडेल बेला हदीदने एन्ट्री घेतली आणि सर्वांच्या नजरा तिच्या नेकलेसवर खिळल्या. ...

‘आयर्नमॅन’ तुला झालं तरी काय? कॅप्टन अमेरिका, स्पायडर मॅन सगळ्यांना केलं अनफॉलो, चाहते हैराण - Marathi News | Robert Downey Jr unfollows his Avengers co-stars on social media, leaves Marvel fans worried | Latest hollywood News at Lokmat.com

हॉलीवुड :‘आयर्नमॅन’ तुला झालं तरी काय? कॅप्टन अमेरिका, स्पायडर मॅन सगळ्यांना केलं अनफॉलो, चाहते हैराण

‘आयर्नमॅन’ रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने अलीकडे आपल्या सर्व चाहत्यांना ‘जोर का झटका’ दिला. होय, ‘आयर्नमॅन’ने असं काही केलं की, अख्ख्या जगभरातील त्याचे चाहते टेन्शनमध्ये आलेत. ...

SEE PICS : ‘स्लमडॉग मिलिनेयर’ फेम फ्रिडा पिंटोने लग्नाआधीच दिली ‘गुडन्यूज’ - Marathi News | slumdog millionaire actress freida pinto is pregnant with her fiance | Latest hollywood Photos at Lokmat.com

हॉलीवुड :SEE PICS : ‘स्लमडॉग मिलिनेयर’ फेम फ्रिडा पिंटोने लग्नाआधीच दिली ‘गुडन्यूज’

भावी पती कॉरी ट्रानसोबतचे फोटो शेअर करत फ्रिडाने ही गुडन्यूज दिली आहे. फ्रिडा व कॉरी यांनी 2019 मध्ये साखरपुडा केला होता. अद्याप त्यांचे लग्न झालेले नाही. ...

Shocking ! या गायिकेनं चक्क वडिलांच्या विरोधात घेतली न्यायालयात धाव - Marathi News | Shocking! The singer ran in court against her father | Latest hollywood News at Lokmat.com

हॉलीवुड :Shocking ! या गायिकेनं चक्क वडिलांच्या विरोधात घेतली न्यायालयात धाव

गायिका आणि तिच्या वडिलांमध्ये पालकत्वावरून वाद सुरू आहेत. त्यामुळे तिने या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...

OMG! एका ‘किस’मुळे काइली जेनर बनली अब्जाधीश, इंटरेस्टिंग आहे किस्सा - Marathi News | kylie jenner becomes billionier after her boyfriend mocked her for small lips | Latest hollywood Photos at Lokmat.com

हॉलीवुड :OMG! एका ‘किस’मुळे काइली जेनर बनली अब्जाधीश, इंटरेस्टिंग आहे किस्सा

हॉलिवूड अभिनेत्री काइली जेनर आज अब्जाधीश आहे. अतिशय लहान वयात काइलीने तिचा बिझनेस सुरू केला आणि बघता बघता सर्वाधिक कमाई करणा-या सेलिब्रिटींच्या यादीत टॉपवर पोहोचली. ...

Kim Kardashian ने सांगितलं घटस्फोट घेण्याचं कारण, कुणामुळे केवळ सहा वर्षात मोडला संसार! - Marathi News | Kim Kardashian open up about her lonely marriage to Kanye West | Latest hollywood Photos at Lokmat.com

हॉलीवुड :Kim Kardashian ने सांगितलं घटस्फोट घेण्याचं कारण, कुणामुळे केवळ सहा वर्षात मोडला संसार!

किम आणि तिच्या परिवारावर तयार झालेल्या Keeping Up with the Kardashians च्या फायनल एपिसोडमध्ये तिने घटस्फोटाच्या कारणाबाबत सांगितलं आहे. ...

Miss Little Miracle : कोण आहे शर्ली टेंपल; जिच्यासाठी गुगलने बनवले खास डूडल - Marathi News | Shirley Temple: Google honours 'Miss Little Miracle' with a doodle know here about her | Latest hollywood Photos at Lokmat.com

हॉलीवुड :Miss Little Miracle : कोण आहे शर्ली टेंपल; जिच्यासाठी गुगलने बनवले खास डूडल

शर्ली टेंपलच्या आठवणीत गुगलने बनवले खास डूडल.. ! 2015 मध्ये आजच्याच दिवशी सांता मोनिका हिस्ट्री म्यूझियमने Love, Shirley Temple ची सुरुवात केली होती. ...

आराराराss खत्तरनाssक!! जगातली सगळ्यात महागडी सीरिज येतेय; एका सीझनचं बजेट तब्बल ३४ अब्ज रुपये - Marathi News | The most expensive serial in the world comes; The budget for one season is Rs 34 billion The Lords of the rings | Latest hollywood News at Lokmat.com

हॉलीवुड :आराराराss खत्तरनाssक!! जगातली सगळ्यात महागडी सीरिज येतेय; एका सीझनचं बजेट तब्बल ३४ अब्ज रुपये

द हॉलिवूड रिपोर्टरनुसार, या सिरीजचे एकूण 5 भाग असणार आहेत. याबाबत न्यूझिलंडमधील आऊटलेटने सर्वात प्रथम माहिती दिली. ...