ऐश्वर्याचे काम सुरू
By Admin | Updated: February 7, 2015 00:02 IST2015-02-07T00:02:53+5:302015-02-07T00:02:53+5:30
ऐश्वर्या राय - बच्चन पुनरागमन करणार या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर तर तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली होती

ऐश्वर्याचे काम सुरू
ऐश्वर्या राय - बच्चन पुनरागमन करणार या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर तर तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली होती. आता मात्र तिने पुनरागमन केले असून, संजय गुप्ताच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासही सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत शूटिंगसाठी ती उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता लवकरच तिचे दर्शन चाहत्यांना चित्रपटात होणार आहे.