वजन घटवते सनी लियोन

By Admin | Updated: June 23, 2014 23:41 IST2014-06-23T23:41:14+5:302014-06-23T23:41:14+5:30

बॉलीवूडमधील सडपातळ हिरोईन्सच्या तुलनेत सनी लियोनचे वजन थोडे जास्तच आहे.

Weight loss Sunny Leone | वजन घटवते सनी लियोन

वजन घटवते सनी लियोन

>बॉलीवूडमधील सडपातळ हिरोईन्सच्या तुलनेत सनी लियोनचे वजन थोडे जास्तच आहे. रागिनी एमएमएस 2 च्या दिग्दर्शकाने सनीला या चित्रपटासाठी वजन घटवण्याचा सल्ला दिला होता. सनीने वजन घटवलेही; पण तिच्या या वजनाने लीलाचा दिग्दर्शक बॉबी खान खूप समाधानी नाही. त्याने सनीला आणखी पाच किलो वजन कमी करायला सांगितले आहे. त्यामुळे सध्या सनी जीममध्ये घाम गाळत आहे. लीला हा एक म्युङिाकल चित्रपट आहे. चित्रपटात डान्सही असणार आहे. त्यामुळे सनीला नृत्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. चित्रपटाचे शूटिंग जुलैच्या दुस:या आठवडय़ात सुरू होईल, तोर्पयत सनीला वजन कमी करून नृत्यातही प्रवीण होणो आवश्यक आहे. 

Web Title: Weight loss Sunny Leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.