वरुणचे मराठीत पदार्पण

By Admin | Updated: August 17, 2015 00:04 IST2015-08-17T00:04:29+5:302015-08-17T00:04:29+5:30

‘स्टुडंट आॅफ द इयर’, ‘मैं तेरा हीरो’मधील चॉकलेट बॉय, तर ‘बदलापूर’मधील पत्नी आणि मुलाच्या खुनाचा बदला घेणारा अ‍ॅक्शन हीरो तसेच त्याची डान्सर अशीही ओळख आहे

Varun's debut in Marathi | वरुणचे मराठीत पदार्पण

वरुणचे मराठीत पदार्पण

‘स्टुडंट आॅफ द इयर’, ‘मैं तेरा हीरो’मधील चॉकलेट बॉय, तर ‘बदलापूर’मधील पत्नी आणि मुलाच्या खुनाचा बदला घेणारा अ‍ॅक्शन हीरो तसेच त्याची डान्सर अशीही ओळख आहे. या अ‍ॅक्शन हीरोला ‘एबीसीडी २’मध्ये डान्स करताना पाहिलं आहेच आपण. यावरून कळलंच असेल की हा वरुण धवन असणार. आता हा डान्सर एका मराठी चित्रपटात डान्स करणार आहे. टी. एल. व्ही. प्रसाद यांचे दिग्दर्शन असून, अशोक सराफ आणि महेश मांजरेकर मुख्य भूमिकांमध्ये आहेत. राकेश बापट, पूजा सावंत, वैदेही परशुरामीही या चित्रपटात दिसणार आहेत.

Web Title: Varun's debut in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.