कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत न भूतों न भविष्यती अभूतपूर्व असा असुरी शक्ति विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार आहे. ...
तब्येतीच्या कारणास्तव शाश्वतीने 'मुरांबा' मालिकेतून एक्झिट घेत काही काळ ब्रेक घेतला होता. सध्या ती 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ...