Join us

Filmy Stories

अंकिता वालावलकर व कुणालच्या लग्नसोहळ्याला नितेश राणेंची उपस्थिती, शुभेच्छा देत म्हणाले... - Marathi News | Nitesh Rane Attend Kokan Hearted Girl Aka Ankita Walawalkar Wedding | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अंकिता वालावलकर व कुणालच्या लग्नसोहळ्याला नितेश राणेंची उपस्थिती, शुभेच्छा देत म्हणाले...

नितेश राणे यांनी अंकिता व कुणालला पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ...

वालावलकरांचो थोरलो जावई! अंकिता-कुणाल अडकले विवाहबंधनात; लग्नाचे सुंदर फोटो आले समोर - Marathi News | ankita walawalkar wedding photos viral with kunal bhagat at konkan sidhudurga | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :वालावलकरांचो थोरलो जावई! अंकिता-कुणाल अडकले विवाहबंधनात; लग्नाचे सुंदर फोटो आले समोर

कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू वालावलकरच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अंकिताचं सर्वांनी अभिनंदन केलंय (ankita prabhu walawalkar) ...

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत रोमँटिक वळण! राया मंजिरीसमोर व्यक्त करणार त्याचं प्रेम...; पाहा प्रोमो - Marathi News | star pravah yed lagla premach serial new twist raya express her love in front of manjiri new promo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत रोमँटिक वळण! राया मंजिरीसमोर व्यक्त करणार त्याचं प्रेम...; पाहा प्रोमो

'येड लागलं प्रेमाचं' (Yed lagla Premach) ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ...

शिवरायांचा छावा! मराठी अभिनेत्याने रेखाटलं छत्रपती संभाजी महाराजांचं असं छायाचित्र की तुम्हीही म्हणाल "क्या बात" - Marathi News | marathi actor akshay kelkar painting of chhatrapati sambhaji maharaj chhaava will left you unspoken | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शिवरायांचा छावा! मराठी अभिनेत्याने रेखाटलं छत्रपती संभाजी महाराजांचं असं छायाचित्र की तुम्हीही म्हणाल "क्या बात"

एकीकडे छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना दुसरीकडे मराठी अभिनेत्याने शंभूराजेंचं छायाचित्र रेखाटून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

जावई असावा तर असा! अभिनेत्याने सासूला गिफ्ट केला फ्लॅट, होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | shoaib ibrahim gift new flat to mother in law actress dipika kakar mother gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जावई असावा तर असा! अभिनेत्याने सासूला गिफ्ट केला फ्लॅट, होतोय कौतुकाचा वर्षाव

शोएबने त्याच्या सासूला म्हणजे दीपिकाच्या आईला एक फ्लॅट गिफ्ट केला आहे. यामुळे अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  ...

दिव्या पुगावकरच्या संगीत सोहळ्यात 'मुलगी झाली हो' मालिकेतील कलाकारांची धमाल, पाहा व्हिडीओ  - Marathi News | mulgi jhali ho serial starcast dance on actress divya pugaonkar sangeet ceremony video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दिव्या पुगावकरच्या संगीत सोहळ्यात 'मुलगी झाली हो' मालिकेतील कलाकारांची धमाल, पाहा व्हिडीओ 

'मुलगी झाली हो', 'मन धागा धागा जोडते नवा' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. ...

नि:शब्द! विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला-"डोळ्यातलं पाणी..." - Marathi News | marathi actor abhijeet chavan shared post for chhaava movie praises director laxman utekar and team | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नि:शब्द! विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला-"डोळ्यातलं पाणी..."

'छावा' या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. ...

बीचवर बिकीनी घालून सुपर हॉट झाली मराठी अभिनेत्री, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "समुद्र सुंदरी..." - Marathi News | marathi actress pallavi patil hot bikini look shared beach video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बीचवर बिकीनी घालून सुपर हॉट झाली मराठी अभिनेत्री, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "समुद्र सुंदरी..."

एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचा बिकिनीतील व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.  ...

देवबागच्या समुद्रकिनारी रंगला कोकण हार्टेड गर्लचा संगीत सोहळा; कुणालसह अंकिताचा डान्स, व्हिडिओ समोर - Marathi News | kokan hearted girl wedding ankita walawalkar and kunal bhagat sangeet night video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :देवबागच्या समुद्रकिनारी रंगला कोकण हार्टेड गर्लचा संगीत सोहळा; कुणालसह अंकिताचा डान्स, व्हिडिओ समोर

मेहेंदी सोहळा आणि साखरपुड्यानंतर आता अंकिता-कुणालच्या संगीत सोहळ्याचे खास क्षण समोर आले आहेत. ...