Join us

Filmy Stories

"मन हेलावून टाकणारे...", संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा संताप, म्हणाला... - Marathi News | beed sarpanch santosh deshmukh murder case photos viral maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap angry post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मन हेलावून टाकणारे...", संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा संताप, म्हणाला...

Santosh Deshmukh Murder Case : मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांची अशापद्धतीने अमानवी कृत्य करून हत्या केल्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्विक प्रतापने संताप व्यक्त केला आहे. ...

"विकृतीची परिसीमा आहे ही.."; संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो पाहून 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक अस्वस्थ - Marathi News | santosh deshmukh viral photos maharashtrachi hasyajatra director sachin goswami post viiral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"विकृतीची परिसीमा आहे ही.."; संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो पाहून 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक अस्वस्थ

संतोष देशमुख यांच्यावरील अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्यावर महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी अस्वस्थ करणारी पोस्ट लिहिली आहे (santosh deshmukh) ...

"मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे..."; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | santosh deshmukh death viral photos marathi actor kiran mane post in beed | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे..."; संतोष देशमुख प्रकरणावर किरण मानेंची पोस्ट चर्चेत

संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे फोटो व्हायरल झाले आणि सर्व महाराष्ट्र हादरला. या प्रकरणावर अभिनेते किरण माने यांनी लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी पोस्ट लिहिली आहे (kiran mane) ...

Indias Got Latent Controversy: डिप्रेशनमध्ये आहे समय रैना! युट्यूबरचा धक्कादायक खुलासा, म्हणाला- "मी त्याच्याशी बोललो..." - Marathi News | samay raina is in depression after indias got latent controversy said you tuber shwetabh | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Indias Got Latent Controversy: डिप्रेशनमध्ये आहे समय रैना! युट्यूबरचा धक्कादायक खुलासा, म्हणाला- "मी त्याच्याशी बोललो..."

या संपूर्ण प्रकरणाचा मात्र समय रैनाला मोठा धक्का बसला असून त्याच्यावर याचा गंभीर परिणाम झाल्याचं दिसत आहे. या प्रकरणामुळे समय रैना डिप्रेशनमध्ये गेल्याचा खुलासा नुकतंच एका युट्यूबरने केला आहे.  ...

"समदं म्हणतात लय आगाऊ आहे ही कार्टी...", छोट्या जिनिलियाने घेतला रितेशसाठी घेतला खास उखाणा - Marathi News | Little Genelia takes special name for Riteish Deshmukh, video Goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"समदं म्हणतात लय आगाऊ आहे ही कार्टी...", छोट्या जिनिलियाने घेतला रितेशसाठी घेतला खास उखाणा

Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुख बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची ऑफस्क्रीन-ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. ...

"कॅन्सर रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत", हिना खानवर पुन्हा अभिनेत्रीचा निशाणा, म्हणाली... - Marathi News | rozlyn khan slams hina khan for fasting ramdaan roza said cancer patient cant do this | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"कॅन्सर रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत", हिना खानवर पुन्हा अभिनेत्रीचा निशाणा, म्हणाली...

कॅन्सरचे रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. रोजलिनने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ...

सईसाठी मुक्ता होणार 'आजीबाई'; प्रेमाची गोष्ट मालिकेत रंजक वळण, प्रोमो व्हायरल - Marathi News | premachi goshta serial new twist mukta will become aajibai for sai promo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सईसाठी मुक्ता होणार 'आजीबाई'; प्रेमाची गोष्ट मालिकेत रंजक वळण, प्रोमो व्हायरल

सईसाठी मुक्ता घेणार नवं रूप, प्रेमाची गोष्ट मालिकेत मोठा ट्विस्ट. ...

आशिष चंचलानीने शेअर केला व्हिडिओ; म्हणाला, "मला आणि कुटुंबाला तुमच्या प्रार्थनेची गरज..." - Marathi News | ashish chanchlani shared video says tough time but this shall pass keep us in prayers | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आशिष चंचलानीने शेअर केला व्हिडिओ; म्हणाला, "मला आणि कुटुंबाला तुमच्या प्रार्थनेची गरज..."

आशिष चंचलानीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याच्या कमबॅकची विनंती केली आहे. ...

"तुम्ही जर किंचाळलात तर तुमचं बाळ..."; 'दयाबेन' फेम दिशा वकानीने सांगितला गरोदरपणाचा अनुभव - Marathi News | disha vakani aka dayaben in tarak mehta ka ooltah chashmah talk about pregnancy experience | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुम्ही जर किंचाळलात तर तुमचं बाळ..."; 'दयाबेन' फेम दिशा वकानीने सांगितला गरोदरपणाचा अनुभव

चेहऱ्यावर सुरकुत्या, भगवं उपरणं अन्..; 'दयाबेन'चा वेगळाच अवतार बघून चाहत्यांना धक्का. अभिनेत्रीने सांगितला गरोदरपणाचा अनुभव (disha vakani) ...