Join us

Filmy Stories

"तोच माझा नवरा असेल", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यान RJ महावशचा व्हिडिओ समोर - Marathi News | rj mahavash shared video saying he will be my husband amid dating rumors with yuzvendra chahal | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तोच माझा नवरा असेल", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चांदरम्यान RJ महावशचा व्हिडिओ समोर

चहल आणि RJ महावश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता RJ महावशच्या एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

"तू माझ्या सिनेमात काम केलंस, आता मी तुझ्या मालिकेत...", 'ठरलं तर मग'मध्ये एन्ट्री घेतल्यानंतर क्षितीची पोस्ट - Marathi News | kshiti jog shared special post for suchitra bandekar after tharal tar mag serial entry | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तू माझ्या सिनेमात काम केलंस, आता मी तुझ्या मालिकेत...", 'ठरलं तर मग'मध्ये एन्ट्री घेतल्यानंतर क्षितीची पोस्ट

क्षितीने सुचित्रा बांदेकर यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने खास पोस्ट लिहिली आहे. ...

VIDEO: लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा, पार पडलं पत्नीचं डोहाळजेवण - Marathi News | marathi actor shubh vivah fame abhijeet shwetchandra wife baby shower video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :VIDEO: लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा, पार पडलं पत्नीचं डोहाळजेवण

'नवे लक्ष्य', 'शुभविवाह' यांसारख्या मालिकांमधून अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रघराघरात पोहोचला. ...

पैठणी नेसून ऑडिशनला गेले, अन्...; 'तारक मेहता...'मधील 'माधवी भिडे'ची भूमिका कशी मिळाली? सोनालिका जोशींनी सांगितला किस्सा - Marathi News | how did madhavi bhide fame sonalika joshi got role in tarak mehta ka ooltah chashmah | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पैठणी नेसून ऑडिशनला गेले, अन्...; 'तारक मेहता...'मधील 'माधवी भिडे'ची भूमिका कशी मिळाली? सोनालिका जोशींनी सांगितला किस्सा

माधवी भिडेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीला ही भूमिका कशी मिळाली याची कहाणी खूप खास आहे. तुम्हीही वाचा ...

एकता कपूर पुन्हा घेऊन येतेय 'क्योंकी सास भी कभी बहू थी', तुलसीच्या भूमिकेत दिसणार स्मृती इराणी - Marathi News | ekta kapoor return with kyonki saas bhi kabhi bahu thi serial with original cast smriti irani will play tulsi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एकता कपूर पुन्हा घेऊन येतेय 'क्योंकी सास भी कभी बहू थी', तुलसीच्या भूमिकेत दिसणार स्मृती इराणी

आता पुन्हा एकदा एकता कपूरची 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही मालिका आणि स्मृती इराणी आपल्या भेटीला येत आहेत. ...

लहानपणी हृदयात छिद्र, डॉक्टरांनीही सोडलेली आशा; मृत्यूच्या दाढेतून परत आली अभिनेत्री - Marathi News | hindi television actress kaisi yeh yaariaan fame niti taylor once open up about she had hole in heart | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :लहानपणी हृदयात छिद्र, डॉक्टरांनीही सोडलेली आशा; मृत्यूच्या दाढेतून परत आली अभिनेत्री

नीती टेलर ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

"नवरा कोमात, दादरच्या मठात जाऊन ढसाढसा रडले"; मराठी अभिनेत्रीला आलेला स्वामींचा अनुभव - Marathi News | marathi actress surekha kudchi reveals her husband was in coma she cried at shri swami samath math in dadar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नवरा कोमात, दादरच्या मठात जाऊन ढसाढसा रडले"; मराठी अभिनेत्रीला आलेला स्वामींचा अनुभव

गुरुवारी मठात जाऊन मन मोकळं केलं, शनिवारी नवरा गेला; अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग ...

नऊवारी साडी, मराठमोळा साज अन्...; ग्लॅमरस अभिनेत्रीचे Ghibli फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल - Marathi News | marathi actress prajakta mali beautiful ghibli style images created by chat gpt | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :नऊवारी साडी, मराठमोळा साज अन्...; ग्लॅमरस अभिनेत्रीचे Ghibli फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या Ghibli फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ...

"शंभूराजेंच्या सावलीपर्यंत पोहचण्याची मुघलांची कुवत नव्हती, पण..." माधवी निमकर काय म्हणाली? - Marathi News | Marathi Television Actress Madhavi Nimkar Betrayed By Close People She Talk About Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"शंभूराजेंच्या सावलीपर्यंत पोहचण्याची मुघलांची कुवत नव्हती, पण..." माधवी निमकर काय म्हणाली?

माधवी निमकरने तिच्या आयुष्यातील काही कटू अनुभवांवर भाष्य केलं आहे.  ...